Table of Contents
BMC LTMGH Staff Nurse Recruitment 2025
BMC LTMGH Staff Nurse Recruitment 2025 – Bruhanmumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 01/07/2025 for the posts of Staff Nurse at LTMGH & Bruhanmumbai Municipal Corporation. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे अधिपरिचारिका पदभरतीसाठी दि. ०१/०७/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | अधिपरिचारिका |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | समक्ष |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०१/०७/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत (शनिवार आणि रविवार वगळून) |
- वयोमर्यादा – १८ वर्षे ते ४३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. ३०,०००/- दरमहा
- अर्ज शुल्क – रु. ७९०/- रोख (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. ३०/०६/२०२५ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
- अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज दि. ०१/०७/२०२५ दुपारी ३.०० वाजेनंतर स्वीकारले जाणार नाही.
BMC LTMGH Staff Nurse Recruitment 2025
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name – Staff Nurse
- Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
- Payment – Rs. 30,000/- p.m. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18 years to 43 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 790/-. (Ref. PDF/Visit website)
- Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
- Last date & time for payment of application fee – 30/06/2025 Monday to Friday from 11.00 am to 03.00 pm.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
- Mode of application – In Person.
- Duly filled in application form along with attached to it application fee receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
- Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
- Last date for application – 01/07/2025 from 11.00 am to 03.00 pm. (Except Saturday & Sunday)
- Application received after 01/07/2025 3.00 pm will not be accepted.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE