Table of Contents
BMC Mumbai AP Recruitment 2025
BMC Mumbai AP Recruitment 2025 – LTMGH & MC, Sion, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 31/01/2025 & has arranged interview from date 04/02/2025 to 07/02/2025 & 10/02/2025 to 12/02/2025 for the posts of Assistant Professor in various departments. There are total 37 posts. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
लो.टी.म.स. वैदयकीय महाविदयालय, शीव, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत विविध विभाग येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी दि. ३१/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. ०४/०२/२०२५ ते दि. ०७/०२/२०२५ आणि दि. १०/०२/२०२५ ते दि. १२/०२/२०२५ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३७ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
लो.टी.म.स. वैदयकीय महाविदयालय, शीव, मुंबई भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | सहाय्यक प्राध्यापक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३७ जागा |
नोकरीचे ठिकाण | शीव, मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ३१/०१/२०२५ दुपारी ४.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. ७१०/- +जीएसटी १८%. (अधिक माहितीसाठी PDF पहा)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा मिळण्याचा पत्ता – मुख्य लिपिक (रोख), लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. ३१/०१/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. ०४/०२/२०२५ ते दि. ०७/०२/२०२५ आणि दि. १०/०२/२०२५ ते दि. १२/०२/२०२५ सकाळी ११.३० वाजता. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता यांचे दालन, लो.टी.म. स. रुग्णालय आणि वैदयकीय महाविदयालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
BMC Mumbai AP Recruitment 2025
- Recruitment Place – Sion, Mumbai
- Posts Name – Assistant Professor
- Total Vacancies – 37 posts.
- Payment – Rs. 1,10,000/- pm. (Refer PDF/Visit website)
- Age limit – Not more than 38 years. (Refer PDF/Visit website)
- Application fee – Rs.710/- + GST 18%. (Refer PDF/Visit website)
- For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address to get application form – Head Clerk cum Cashier, Cash Section, LTMGH & MC, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.
- Last date & time to get application form – Till 31/01/2025 from 11.00 am to 3.30 pm.
- Last date to submit the application – 31/01/2025 till 4.00 pm.
- Address for application – Central Dispatch Section, LTMG Hospital & Medical College, Sion, Mumbai – 400 022.
- Interview date & time – 04/02/2025 to 07/02/2025 & 10/02/2025 to 12/02/2025 11.30 am. (See table/Refer PDF/Visit website)
- Venue – Chambers of Dean, LTMG Hospital & Medical College, Sion, Mumbai – 400 022.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE