Table of Contents
BMC NHDC LT/LA Recruitment 2024
BMC NHDC LT/LA Recruitment 2024 – Nair Hospital Dental College, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 01/01/2025 to fill up posts of Lab Technician & Lab Assistant on it’s establishment. There are total 3 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
नायर रुग्णालय दन्त महाविदयालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या आस्थापनेवर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि प्रयोगशाळा सहाय्यक पदभरतीसाठी दि. ०१/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
नायर रुग्णालय दन्त महाविदयालय, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | १) प्रयोगशाळा तंत्रज्ञ २) प्रयोगशाळा सहाय्यक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन – प्रत्यक्ष. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०१/०१/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) |
- वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु. २०,०००/- दरमहा.
- प्रयोगशाळा सहाय्यक – रु. १६,०००/- दरमहा.
- अर्ज शुल्क – रु. ४१८/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज मिळण्याचा पत्ता – लेखा विभाग, नायर रुग्णालय दन्त महाविदयालय, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८.
- अर्ज मिळण्याची शेवटची तारीख – दि. ०१/०१/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत.
- पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, नायर रुग्णालय दन्त महाविदयालय, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८.
- मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी.
- अर्ज पडताळणीचे ठिकाण – आस्थापना विभाग, तळमजला, नायर रुग्णालय दन्त महाविदयालय, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४००००८.
BMC NHDC LT/LA Recruitment 2024
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the posts – 1) Lab Technician 2) Lab Assistant
- No. of vacancies – 3 posts.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Lab Technician – Rs. 20,000/- pm.
- Lab Assistant – Rs. 16,000/- pm.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Age limit – 18 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 418/-. (Ref. PDF/Visit website)
- Address to get applications – Accounts Department, Nair Hospital Dental College, Mumbai Central, Mumbai – 400008.
- Last date to get application form – 1/01/2025 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
- For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF/Visit website – https://portal.mcgm.gov.in.
- Mode of application – Offline – In Person.
- Address for application – Receipt & Dispatch Section, Ground Floor, Nair Hospital Dental College, Mumbai Central, Mumbai – 400008.
- Last date for application – 1/01/2025 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
- Interview date & time – Ref. PDF/Visit website.
- Venue for application verification – Establishment Department, Ground Floor, Nair Hospital Dental College, Mumbai Central, Mumbai – 400008.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE