Table of Contents
BMC PHD HBT Recruitment 2025
BMC PHD HBT Recruitment 2025 – Executive Health Officer, Public Health Department, Municipal Corporation of Greater Mumbai invites Online applications in prescribed format till last date 2/05/2025 for the various Medical, Paramedical & Non-Medical posts for “Hindu Hrudaya Samrat Balasaheb Thakrey” Aapla Dawakhana. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे विविध वैद्यकीय, निमवैद्यकीय आणि बिगर वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ०२/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ०२/०५/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) – ७० वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- सहाय्य्क वैद्यकीय अधिकारी (आयुष) – ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- विशेष कार्य अधिकारी (प्रा.आ.से.स./एचबीटी) – ६३ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे.परिचारिका –
- औषधनिर्माता
- संगणक सहाय्यक
- बहूउद्देशीय कामगार
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. ९०,०००/- दरमहा –
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) –
- रु. ४२,०००/- दरमहा –
- सहाय्य्क वैद्यकीय अधिकारी (आयुष)
- विशेष कार्य अधिकारी (प्रा.आ.से.स./एचबीटी) – PDF/वेबसाईट बघावी.
- रु. ३०,०००/- दरमहा –
- परिचारिका
- रु. २०,०००/- दरमहा –
- औषधनिर्माता
- रु. १८,०००/- दरमहा –
- संगणक सहाय्यक
- बहूउद्देशीय कामगार
- रु. ९०,०००/- दरमहा –
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, क्यूआर कॉड स्कॅन, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
- गुगल अर्जाची लिंक – https://shorturl.at/eNGXm.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.
BMC PHD HBT Recruitment 2025
- Recruitment place – Mumbai.
- Posts’ name –
- 1) Medical Officer (MBBS)
- 2) Assistant Officer- AYUSH
- 3) Special Duty Officer (PHC/HBT)
- 4) Staff Nurse
- 5) Multi Purpose Worker
- 6) Pharmacist
- 7) Data Entry Operator
- Total vacancies – Ref. PDF/Visit website.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 90,000/- pm –
- Medical Officer (MBBS)
- Rs. 42,000/- pm –
- Assistant Officer- AYUSH
- Special Duty Officer (PHC/HBT) – Ref. PDF/Visit website.
- Rs. 30,000/- pm –
- Staff Nurse
- Rs. 20,000/- pm –
- Pharmacist
- Rs. 18,000/- pm –
- Data Entry Operator
- Multi Purpose Worker
- Rs. 90,000/- pm –
- Age limit – (Ref. PDF/Visit website) –
- 1) Medical Officer (MBBS) – Not exceeding 70 years.
- 2) Assistant Officer- AYUSH – Not exceeding 43 years.
- 3) Special Duty Officer (PHC/HBT) – Not exceeding 63 years.
- 4) Staff Nurse – Not exceeding 43 years.
- 5) Multi Purpose Worker – Not exceeding 43 years.
- 6) Pharmacist – Not exceeding 43 years.
- 7) Computer Assistant – Not exceeding 43 years.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, QR Code Scan, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
- Mode of applications – Online.
- Google application link – https://shorturl.at/eNGXm.
- Last date for application – 02/05/2025 11.00 am to 6.00 pm.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –https://www.mcgm.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), मुंबई अंतर्गत मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट येथे रु. ३०,०००/- ते रु. १,७५,०००/- वेतनावर विविध वैदयकीय आणि बिगर-वैदयकीय पदांच्या एकूण १३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित
BMC Epid-Cell Recruitment 2023
BMC Epid-Cell Recruitment 2023 – Epid-Cell Public Health Department, Municipal Corporation of Greater Mumbai invites Online applications in prescribed format till last date 15/12/2023 for the various Medical & Non-Medical posts to work in Metropolitan Surveillance Unit Of Mumbai. There are total 13 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
साथरोग कक्ष, सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबईच्या मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट येथे विविध वैदयकीय आणि बिगर-वैदयकीय पदभरतीसाठी दि. १५/१२/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मेट्रोपॉलिटन सर्व्हेलन्स युनिट भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १३ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | समक्ष |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १५/१२/२०२३. |
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- रु. १,२५,०००/- ते रु.१,७५,०००/-
- रु. ७५,०००/- दरमहा –
- कीटकशास्त्रज्ञ
- पशुवैदयकीय अधिकारी
- प्रशासन अधिकारी
- तांत्रिक अधिकारी (वित्त)
- रु. ६०,०००/- दरमहा –
- संशोधन सहाय्यक
- प्रशिक्षण व्यवस्थापक
- डेटा विश्लेषक
- रु. ५०,०००/- दरमहा –
- अन्न सुरक्षा तज्ञ
- कम्युनिकेशन विशेषज्ञ
- रु. ३०,०००/- दरमहा –
- तांत्रिक सहाय्यक
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://bit.ly/MSUMumbai.
BMC Epid Cell Recruitment 2023
- Recruitment Place – Mumbai
- Posts Name –
- 1) Senior Public Health Specialist
- 2) Entomologist
- 3) Veterinary Officer
- 4) Food Safety Expert
- 5) Admin Officer
- 6) Technical Officer (Finance)
- 7) Research Assistant
- 8) Training Assistant
- 9) Training Manager
- 10) Data Analyst
- 11) Communication Specialist
- Total Vacancies – 13 positions.
- Payment – (Ref. PDF/Visit website) –
- Rs. 1,25,000/- to Rs. 1,75,000/-.
- Senior Public Health Specialist
- Rs. 75,000/- pm
- Entomologist
- Veterinary Officer
- Admin Officer
- Technical Officer (Finance)
- Rs. 60,000/- pm
- Research Assistant
- Training Manager
- Data Analyst
- Rs. 50,000/- pm
- Food Safety Expert
- Communication Specialist
- Rs. 30,000/- pm
- Training Assistant
- Rs. 1,25,000/- to Rs. 1,75,000/-.
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – http://bit.ly/MSUMumbai.
- Last date for application – 15/12/2023.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE