वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BMIT Solapur सोलापूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

BMIT Recruitment 2025 : ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर (BMIT Solapur) आणि ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक यांच्यातर्फे विविध शैक्षणिक व अशैक्षणिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरती अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याते, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक, रेक्टर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, कार्यालय अधीक्षक, लेखापाल, वर्कशॉप इन्स्ट्रक्टर व प्रयोगशाळा सहाय्यक अशा विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

BMIT Solapur Bharti 2025

पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.bmitsolapur.org वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. ही भरती मे २०२५ मधील जाहिरातीनुसार करण्यात येत आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख २० मे २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात (जाहिरात PDF) काळजीपूर्वक वाचावी.

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

GMC अलिबाग, जि. रायगड – २१ प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदभरती सुरु ; लवकर अर्ज करा !

GMC Alibag Teaching Recruitment 2026 - Dean, Government Medical College, Alibag, Dist. Raigad invites Offline applications.....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *