JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत पदवीधरांसाठी बँक मित्र पर्यवेक्षक – Business Correspondent Supervisor पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BOB BCS Job Recruitment 2023

BOB BCS Job Recruitment 2023 Bank Of Baroda invites Offline applications in prescribed format from ex-bankers up-to rank of Chief Manager, retired clerks/Young candidates residents of Kolhapur District till the last date 25/12/2023 for the posts of Business Correspondent Supervisors under Kolhapur Region. There are 3 posts. The job location is Kolhapur District. The Official website & PDF/Advertise is given below.

बँक ऑफ बडोदा यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या कोल्हापूर विभाग येथे बँक मित्र पर्यवेक्षक पदभरतीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मुख्य व्यवस्थापक श्रेणी पदावरून सेवानिवृत्त बँक कर्मचारी/लिपिक अथवा तरुण उमेदवारांकडून दि. २५/१२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बँक ऑफ बडोदा भरती २०२३

या पदांसाठी भरती बँक मित्र पर्यवेक्षक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३ जागा 
नोकरीचे ठिकाण कोल्हापूर जिल्हा.
अर्ज पद्धती जलदगती/नोंदणीकृत टपाल/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २५/१२/२०२३ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत
  • पदांचे स्वरूप – कंत्राटी 
  • कंत्राट कालावधी – ३ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा(PDF/वेबसाईट बघावी) –
    • नवोदित आणि तरुण उमेदवार – २१-४५ वर्षे.
    • सेवानिवृत्त उमेदवार – ६५ वर्षे.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा www.bankofbaroda.co.in.
  • अर्जाचा पत्ता – विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा विभागीय कार्यालय, सी.एस. क्र. ५१७/२, कार्यालय क्र. ३,४,८ आणि ९, २ रा मजला, जेम्सस्टोन, विचारे संकुल, बस स्टॅन्डजवळ, कोल्हापूर – ४१६००२.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी www.bankofbaroda.co.in येथे वेळोवेळी भेट द्या.

BOB BCS Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Kolhapur District.
  • Name of the posts – Business Correspondent Supervisors 
  • No. of posts – 3 Posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit  (Ref. PDF/Visit website) –
    • For young & freshers – 21 to 45 years.
    • For retired employees – 65 years.
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Nature of posts – Contractual.
  • Contract period – 3 years. (Ref. PDF/Visit website)
  • For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, eligibility criteria, other instructions etc. about above posts please ref. PDF/visit website – www.bankofbaroda.co.in.
  • Mode of application – By Speed Post/Registered Post/Courier. 
  • Address for application – To The Regional Manager, Bank of Baroda, Regional Office, C. S. No. 517/2, Office No. 3, 4, 8 & 9, 2nd Floor, Gemstone, Vichare Complex, Near Bus Stand, Kolhapur – 416002.
  • Last date for application – 25/12/2023 till 5.00 pm
  • For updates about said recruitment visit website – www.bankofbaroda.co.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *