JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BRO अंतर्गत १० वी, १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना २४६ पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

Border Road Organization Recruitment 2022  

Border Road Organization Recruitment 2022 Border Road Organization invites Offline applications from male candidates only till last date 26/9/2022 to fill the various posts in General Reserve Engineer Force. There are total 246 vacancies. The detailed advertise is available on official website. More details are given below.

सीमा रस्ते संघटना यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे जनरल रिसर्व इंजिनिअर फोर्स मध्ये विविध पदभरतीसाठी फक्त पुरुष उमेदवारांकडून दि. २६/९/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २४६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सीमा रस्ते संघटना भरती २०२२

या पदांसाठी भरती
  • १)ड्राफ्ट्समन
  • २) पर्यवेक्षक (प्रशासन)
  • ३) पर्यवेक्षक (भांडार)
  • ४) पर्यवेक्षक सिफर
  • ५) हिंदी टंकलेखक
  • ६) ऑपरेटर (संप्रेषण)
  • ७) इलेक्ट्रीशियन
  • ८) वेल्डर
  • ९)बहु-कुशल कामगार (लोहार/स्वयंपाकी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात बघावी.
एकूण पद संख्या २४६ जागा  
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २६/९/२०२२
  • पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, वेतनमान, वयोमर्यादा, महत्वाच्या तारखांचेवेळापत्रक, इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि www.bro.gov.in येथे भेट द्या.
  • वेबसाईट – www.bro.gov.in.
  • अर्जाची शेवटची तारीखदि. २६/९/२०२२.

BRO Recruitment 2022

  • Name of the Posts
    • 1) Draughtsman
    • 2) Supervisor (Admin)
    • 3) Supervisor (Store)
    • 4) Supervisor Cipher
    • 5) Hindi Typist
    • 6) Operator (Communication)
    • 7) Electrician
    • 8) Welder
    • 9) Multi-Skilled Worker (Black Smith/ Cook)
  • No. of posts – 246 Posts
  • For detailed information about the selection procedure, terms & conditions, application procedure,, payment, age limit, reservation, important date schedule, other instructions etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website – www.bro.gov.in.
  • Website – www.bro.gov.in.
  • Last date for Application26/9/2022.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *