JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL), कोची येथे अभियांत्रिकी पदवीधरांसाठी रु. २५,०००/- दरमहा विद्यावेतनावर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण १२५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BPCL Kochi Apprenticeship Notification 2023

BPCL Kochi Apprenticeship Notification 2023 – Bharat Petroleum Corporation Limited, Kochi invites Online applications in prescribed format from date 15/9/2023 to engage Engineering Graduate for Apprenticeship Training. There are total 125 seats. The job location is Ambalamugal, Kochi. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, कोची यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या कोची रिफायनरी येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांकडून शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. १५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, कोची भरती २०२३

या पदांसाठी भरती अभियांत्रिकी पदवीधर शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२५ जागा 
नोकरीचे ठिकाण अंबालामुगल, कोची.
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. १५/९/२०२३. 
  • पदांचे स्वरूप – प्रशिक्षण भरती 
  • प्रशिक्षण कालावधी – १ वर्ष 
  • विद्यावेतन – रु. २५,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – १८ ते २७ वर्षे. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, विहित नमुना अर्ज, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, इतर माहितीसाठी PDF पहा.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) 
    • www.mhrdnats.gov.in. (राष्ट्रीय वेब पोर्टलवर आधीच नोंदणी केलेले विद्यार्थी)
    • https://nats.education.gov.in/. (राष्ट्रीय वेब पोर्टलवर आधी नोंदणी न केलेले विद्यार्थी)

BPCL Kochi Apprenticeship Notification 2023

  • Recruitment Place – Ambalamugal, Kochi. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Posts Name – Engineering Graduate (Degree) Apprentices
  • Total Vacancies – 125 posts.
  • Nature of posts – Apprenticeship.
  • Training Period – 1 year 
  • Stipend – Rs. 25,000/- pm. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 27 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, selection process, other details ref. PDF.
  • Mode of application – Online.
  • web Portal for application – (Ref. PDF/Visit website) –
    • www.mhrdnats.gov.in. (For students who have already enrolled in the
      National Web Portal)
    • https://nats.education.gov.in/. (For students who have not so far enrolled in the
      National Web Portal)
  • Last date for application – 15/9/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

For students already enrolled in the National Web Portal

For students no enrolled in the National Web Portal

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *