JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- वेतनावर १३ कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ज्ञ/व्यवसायोपचारतज्ज्ञ पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

Brihanmumbai Mahanagaplika Recruitment 2022

Brihanmumbai Mahanagaplika Recruitment 2022Public Health Department, BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications in prescribed format from date 28/12/2022 to 17/1/2023 for the posts of Junior Occupational Therapist/Occupational Therapist. There are 13 positions. The Job Location Mumbai. More details are given below.

सार्वजनिक आरोग्य  विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका  अखत्यारीतील सर्व विभाग कार्यालये, उपविभागीय रुग्णालये येथे कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ज्ञ/व्यवसायोपचारतज्ज्ञ पदभरतीसाठी दि. २८/१२/२०२२ ते दि. १७/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ज्ञ/व्यवसायोपचारतज्ज्ञ
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यवसायोपचार पदवी शिक्षणं (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या १३ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज करण्याचा कालावधी  दि. २८/१२/२०२२ ते दि. १७/१/२०२३ सकाळी १०.०० ते दुपारी ५.०० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • वयोमर्यदा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. ३५,४००/- ते रु. १,१२,४००/- . (जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांसाठीचे सामाजिक आरक्षणाचा तपशील, अटी आणि शर्ती, परीक्षेचे स्वरूप, अर्ज प्रक्रिया आणि  इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
  • मूळ प्रमाणपत्रे पडताळणीची तारीख – दि. १६/२/२०२३ ते दि. २४/२/२०२३  सकाळी ११.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळून)
  • अर्ज करण्याचा आणि मूळ प्रमाणपत्रे पडताळणीचा पत्ता – प्रमुख वैद्यकिय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, ७ वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, वांद्रे (प.), मुंबई – ४०००५०.

BrihanMumbai MNC Job Recruitment

  • Place of Recruitment – Mumbai 
  • Name of the Posts – Junior Occupational Therapist/Occupational Therapist
  • No. of positions – 13 Positions
  • Payment – Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-.
  • Educational qualification – B.Sc. (OT)/B.O.Th. from recognized University.
  • For detailed information about the reservations, terms & conditions, educational qualifications, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website https://portal.mcgm.gov.in/
  • Date for Application28/12/2022  to 17/1/2023 from 10.00 am to 5.00 pm. (Except Saturday, Sunday, Public Holidays)
  • Date for original certificates verification – 16/2/2023 to 24/2/2023 from 11.00 am to 4.00 pm. (Except Saturday, Sunday, Public Holidays)
  • Address for application & original certificates verification – Office Of Chief Medical Superintendent & Department Chief, (Faculty Health Services), K.B. Bhabha MNC General Hospital, Bandra (W.), 7th Floor, Dr. R. K. Patkar Road, Mumbai – 400050.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *