JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका परिघीय रुग्णालये येथे कुलसचिव आणि निवासी अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Brihanmumbai Mahanagaplika Recruitment 2022

Brihanmumbai Mahanagaplika Recruitment 2022Public Health Department, BrihanMumbai Municipal Corporation, Mumbai invites Offline applications in prescribed format from date 2/1/2023 to 10/1/2023 for the posts of Registrar & House Officer. The Job Location Mumbai. More details are given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका परिघीय रुग्णालये येथे कुलसचिव आणि निवासी अधिकारी पदभरतीसाठी दि. २/१/२०२३ ते दि. १०/१/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२२

या पदांसाठी भरती १) कुलसचिव २) निवासी अधिकारी
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विद्यापीठातून व्यवसायोपचार पदवी शिक्षणं (अधिक माहितीकरिता जाहिरात बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट पहा.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज करण्याचा कालावधी  दि. २/१/२०२३ ते दि. १०/१/२०२३ सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी २.०० वाजेपर्यंत  ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार वगळून)
  • वयोमर्यदा – ३३ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ३८ वर्षे (आरक्षण वर्ग). (जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट पहा)
    • कुलसचिव – रु. ६४,५८७/-
    • निवासी अधिकारी – रु. ६४,०२६/- .
  • अर्ज शुल्क – रु. ३४४/-
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – के.बी. भाभा रुग्णालय कार्यालय, वांद्रे (प.).
  • अर्ज मिळण्याची तारीख – दि. २/१/२०२३ ते दि. १०/१/२०२३ सकाळी ११.३० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी २.०० वाजेपर्यंत  ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार वगळून)
  • पदांसाठीचे सामाजिक आरक्षणाचा तपशील, अटी आणि शर्ती, परीक्षेचे स्वरूप, अर्ज प्रक्रिया आणि  इतर सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पहा/PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीची तारीख –

  • मुलाखतीचा पत्ता – परिषद सभागृह, १० वा मजला, के.बी. भाभा मनपा सर्वसाधारण रुग्णालय, ७ वा मजला, डॉ. आर. के. पाटकर मार्ग, वांद्रे (प.), मुंबई – ४०००५०.

BrihanMumbai MNC Job Recruitment

  • Place of Recruitment – Mumbai 
  • Name of the Posts – Registrar & House Officer
  • No. of positions Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website)
    • Registrar – Rs. 64,587/- pm
    • House Officer – Rs. 64,026/- pm
  • Age limit – 33 years (UR) & 38 years (Reserved class) (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Application form fee – Rs. 344/- (Ref. PDF/Visit website)
  • Date to get application forms – 2/1/2023 to 10/1/2023 from 11.30 am to 1.30 pm & 2.00 pm to 4.00 pm. (Except Saturday, Sunday)
  • Address to get application form – Office of the K. B. Bhabha Hospital, Bandra (West).
  • For detailed information about the reservations, terms & conditions, educational qualifications, application procedure, other instructions, etc. about the above posts please see advertise/ref. PDF/visit website https://portal.mcgm.gov.in/.
  • Mode of applications – In Person.
  • Address for application – Office Of Chief Medical Superintendent & H.O.D. (Sec. Health Care Services), (Faculty Health Services), K.B. Bhabha MNC General Hospital, Bandra (West), Dr. R. K. Patkar Road, Mumbai – 400050.
  • Date for Application2/1/2023 to 10/1/2023 from 11.30 am to 1.30 pm & 2.00 pm to 4.30 pm. (Except Saturday, Sunday)
  • Interview Schedule –

  • Venue – Conference Hall, 10th floor, K.B. Bhabha MNC General Hospital, Bandra (West), Dr. R. K. Patkar Road, Mumbai – 400050.

For More details See the below Advertisement

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *