JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी लिपीक, विविध अधिकारी, प्रशासक व व्यवस्थापक आणि मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण ६० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSBL Pune Recruitment 2024

BSBL Pune Recruitment 2024 – Pune Nagari Sahakari Banks Association Ltd., Pune invites Online applications in prescribed format from date 03/03/2024 to 17/03/2024 to fill up posts of Clerk, Assistant Officer, Information Officer, Network Administrator, Server Administrator, General Manager in various disciplines & Chief Risk Officer for The Baramati Sahakari Bank Ltd., Pune. There are total 60 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि., पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे येथे लिपीक, विविध अधिकारी, प्रशासक व व्यवस्थापक आणि मुख्य जोखीम अधिकारी पदभरतीसाठी दि. ०३/०३/२०२४ ते दि. १७/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) लिपीक
  • २) कनिष्ठ अधिकारी
  • ३) माहिती व सांख्यकीय अधिकारी
  • ४) नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर
  • ५) सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर
  • ६) सरव्यवस्थापक – i) वित्त ii) प्रशासन iii) वसुली 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण पुणे                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०३/०३/२०२४ ते दि. १७/०३/२०२४. 
  • वयोमर्यादा – ( जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
    • २३ ते ३५ वर्षे – लिपिक 
    • २५ ते ४५ वर्षे –
      • कनिष्ठ अधिकारी
      • सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर.
    • ४० ते ५० वर्षे – सरव्यवस्थापक
    • ३५ ते ४५ वर्षे – मुख्य जोखीम अधिकारी 
  • परीक्षा शुल्क – रु. ८८५/- (लिपिक पदासाठी). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://punebankasso.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://punebankasso.com/. (लिपिक पदासाठी)
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पत्ता – मुख्य कार्यालय, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे  – ४१३१०२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://punebankasso.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

BSBL Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Clerk
    • 2) Assistant Officer
    • 3) Information Officer
    • 4) Network Administrator
    • 5) Server Administrator
    • 6) General Manager –
      • i) Credit ii) Administration iii) Recovery
    • 7) Chief Risk Officer
  • Total vacancies – 60 posts. (See advertise/Ref. PDF/Visit website) 
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • Clerk – 23 to 35 years.
    • 25 to 45 years –
      • Assistant Officer
      • Server Administrator
    • 40 to 50 years – General Manager
    • 35 to 45 years – Chief Risk Officer
  • Application fee – Rs. 885/- for Clerk’s post. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://punebankasso.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://punebankasso.com/. (For Clerk post)
  • E-Mail ID for application – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Address for application – Head Office, Bhigwan Road, Baramati, Dist. Pune, Pin – 413102.
  • Date for application – 03/03/2024 to 17/03/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://punebankasso.com/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Form Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *