वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

दि बारामती सह.बॅंक लि., पुणे – सरव्यवस्थापक (वित्त)/उपसरव्यवस्थापक (एडमिन अँड क्रेडिट)/कायदा अधिकारी पदांच्या ४ भरतींसाठी अर्ज करा !

BSBL Pune Recruitment 2026

BSBL Pune Recruitment 2026 – The Baramati Sahakari Bank Ltd., Pune invites Online applications till last date 11/1/2026 to fill up posts of General Manager (Credit), Assistant General Manager (Admin & Credit) & Legal Officer. There are total 4 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सरव्यवस्थापक (वित्त), उपसरव्यवस्थापक (एडमिन अँड क्रेडिट) आणि कायदा अधिकारी पदभरतीसाठी दि. ११/१/२०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी. 
एकूण पद संख्या४ जागा.
नोकरीचे ठिकाणपुणे                                  
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ११/१/२०२६. 
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
    • ४० ते ५० वर्षे –
      • सरव्यवस्थापक (वित्त)
      • उपसरव्यवस्थापक (एडमिन)
    • ३५ ते ४५ वर्षे –
      • उपसरव्यवस्थापक (क्रेडिट)
      • कायदा अधिकारी
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – recruitment@baramatibank.com.
  • पत्ता – मुख्य कार्यालय, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे  – ४१३१०२.

BSBL Pune Recruitment 2026

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 4 posts.
  • Educational qualification – See table/advertise. 
  • Age limit – (See table/advertise
    • 40 to 50 years –
      • General Manager (Credit)
      • Assistant General Manager (Admin)
    • 35 to 45 years –
      • Assistant General Manager (Credi)
      • Legal Officer
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
  • Mode of application – Online.
  • E-Mail ID for application – recruitment@baramatibank.com.
  • Address – Head Office, Bhigwan Road, Baramati, Dist. Pune, Pin – 413102.
  • Last date for application – 11/1/2026.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी लिपीक, विविध अधिकारी, प्रशासक व व्यवस्थापक आणि मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या एकूण ६० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSBL Pune Recruitment 2024

BSBL Pune Recruitment 2024 – Pune Nagari Sahakari Banks Association Ltd., Pune invites Online applications in prescribed format from date 03/03/2024 to 17/03/2024 to fill up posts of Clerk, Assistant Officer, Information Officer, Network Administrator, Server Administrator, General Manager in various disciplines & Chief Risk Officer for The Baramati Sahakari Bank Ltd., Pune. There are total 60 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

पुणे नागरी सहकारी बॅंक्स असोसिएशन लि., पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे येथे लिपीक, विविध अधिकारी, प्रशासक व व्यवस्थापक आणि मुख्य जोखीम अधिकारी पदभरतीसाठी दि. ०३/०३/२०२४ ते दि. १७/०३/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

दि बारामती सहकारी बॅंक लिमीटेड, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • १) लिपीक
  • २) कनिष्ठ अधिकारी
  • ३) माहिती व सांख्यकीय अधिकारी
  • ४) नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेटर
  • ५) सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर
  • ६) सरव्यवस्थापक – i) वित्त ii) प्रशासन iii) वसुली 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवमान्यताप्राप्त विदयापीठाची पदवी आवश्यक व एम.एस.सी.आय.टी./समतुल्य (equivalent certification course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणपुणे                                  
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी तारीख दि. ०३/०३/२०२४ ते दि. १७/०३/२०२४. 
  • वयोमर्यादा – ( जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
    • २३ ते ३५ वर्षे – लिपिक 
    • २५ ते ४५ वर्षे –
      • कनिष्ठ अधिकारी
      • सर्व्हर ऍडमिनिस्ट्रेटर.
    • ४० ते ५० वर्षे – सरव्यवस्थापक
    • ३५ ते ४५ वर्षे – मुख्य जोखीम अधिकारी 
  • परीक्षा शुल्क – रु. ८८५/- (लिपिक पदासाठी). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://punebankasso.com/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://punebankasso.com/. (लिपिक पदासाठी)
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पत्ता – मुख्य कार्यालय, भिगवण रोड, बारामती, जि. पुणे  – ४१३१०२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://punebankasso.com/ येथे वेळोवेळी भेट दया.

BSBL Pune Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Clerk
    • 2) Assistant Officer
    • 3) Information Officer
    • 4) Network Administrator
    • 5) Server Administrator
    • 6) General Manager –
      • i) Credit ii) Administration iii) Recovery
    • 7) Chief Risk Officer
  • Total vacancies – 60 posts. (See advertise/Ref. PDF/Visit website) 
  • Educational qualification – See advertise/Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • Clerk – 23 to 35 years.
    • 25 to 45 years –
      • Assistant Officer
      • Server Administrator
    • 40 to 50 years – General Manager
    • 35 to 45 years – Chief Risk Officer
  • Application fee – Rs. 885/- for Clerk’s post. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://punebankasso.com/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://punebankasso.com/. (For Clerk post)
  • E-Mail ID for application – (See table/Refer PDF/Visit website) –
  • Address for application – Head Office, Bhigwan Road, Baramati, Dist. Pune, Pin – 413102.
  • Date for application – 03/03/2024 to 17/03/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://punebankasso.com/regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Application Form Link

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IIIT नागपूर – प्रकल्प सहयोगी-I पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

IIIT Nagpur PA-I Job 2026 - Indian Institute of Information Technology, Nagpur invites Online applications......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *