JOIN Telegram
Wednesday , 1 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), हरियाणा दूरसंचार परिमंडळ अंतर्गत पदवीधर किंवा पदविकाधारक (तांत्रिक/बिगर तांत्रिक/इतर) ४० शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BSNL Job Recruitment 2023

BSNL Job Recruitment 2023 – Bharat Sanchar Nigam Limited (BSNL), Haryana Telecom Circle invites Online applications till last date 15/4/2023 for Engagement Of Apprentices in Business Areas (BA) of BSNL Haryana Telecom Circle. There are 40 vacancies. The training location is Haryana. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), हरियाणा दूरसंचार परिमंडळ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण भरतीसाठी दि. १५/४/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL), हरियाणा दूरसंचार परिमंडळ भरती २०२३

या पदांसाठी भरती शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदवीधर (तांत्रिक/बिगर तांत्रिक) आणि कोणत्याही क्षेत्रातील पदविकाधारक किंवा पदवीधर (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या ४० जागा 
नोकरीचे ठिकाण हरियाणा.
अर्ज पद्धती  ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १५/४/२०२३.
  • वयोमर्यादा – कमाल २५ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विद्यावेतन – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • तंत्रिका/इतर पदविकाधारक – रु. ८०००/- दरमहा.
    • पदवीधर (तांत्रिक/बिगर तांत्रिक/इतर) – रु. ९०००/- दरमहा.
  • उमेदवारांनी https://portal.mhrdnats.gov.in/ या सरकारी BOAT पोर्टलवर नोंदणी करावी. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • अर्जाची लिंक – https://portal.mhrdnats.gov.in/.

BSNL Job Recruitment

  • Place of training – Haryana .
  • Post’s Name – Apprentices.
  • Total no. of vacancies – 40.
  • Educational qualification – Passed out Graduate (Technical/Non Technical) or Diploma holders of
    any streams or Degree in any steam. (Ref. PDF).
  • Age limit – Maximum 25 years. (Ref. PDF)
  • Stipend – (Ref. PDF) –
    • Technician apprentices or diploma holder in any steam – Rs. 8000/- pm.
    • Graduate apprentices or degree apprentices or degree in any steam – Rs. 9000/- pm.
  • Candidates should register themselves at BOAT’s Govt. Portal – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://portal.mhrdnats.gov.in/.
  • Last date for application date – 15/4/2023.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *