JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

कृषी विभाग, बुलढाणा येथे प्रधानमंत्री खाद्यान्न योजने अंतर्गत रु. २०,०००/- वेतनावर १२ संसाधन व्यक्ती पदभरती जाहीर

Buldhana Krushi Vibhag Job Recruitment 2023

Buldhana Krushi Vibhag Job Recruitment 2023 – District Superintendent Agriculture Officer, Buldhana invites applications in prescribed format till last date 30/6/2023 to fill up posts of Resource Person under PMFME. There are 12 vacancies. The job location is Buldhana. The Official website & PDF/Advertise is given below.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार प्रधानमंत्री खाद्यान्न योजने अंतर्गत येथे संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी दि. ३०/६/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १२ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

कृषी विभाग, बुलढाणा भरती २०२३

या पदांसाठी भरती संसाधन व्यक्ती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १२ जागा 
नोकरीचे ठिकाण बुलढाणा  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन.(PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ३०/६/२०२३ संध्या काळी ६.०० वाजेपर्यंत. 
  • वेतनमान – रु. २०,०००/- प्रति यशस्वी प्रकल्प अहवाल. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://buldhana.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाचा ई-मेल पत्ता – dsaobuldana@gmail.com.
  • अर्जाचा पत्ता – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी  कार्यालय, भवटे हॉस्पिटलसमोर, धाड रोड, बुलढाणा.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://buldhana.nic.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

Buldhana Krushi Vibhag Job Recruitment 2023

  • Recruitment place – Buldhana.
  • Posts’ name – Resource Person.
  • Total vacancies – 12 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Payment – Rs. 20,000/-.per successful project report(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://buldhana.nic.in/.
  • Mode of application – Ref. PDF/Visit website.
  • E-Mail ID for application – dsaobuldana@gmail.com.
  • Address for application – Office Of District Superintendent Agriculture Officer, Opp. Bhawate Hospital, Dhad Road, Buldhana .
  • Last date for application – 30/6/2023 till 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://buldhana.nic.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *