वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BVP COFA पुणे – १६ शैक्षणिक पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

BVP COFA Recruitment 2026

BVP COFA Recruitment 2026 – Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format and has arranged interview on date 23/3/2026 for the posts of Professor/Associate Professor/Assistant Professor in various subject at it’s College of Fine Arts, Pune. There are total 16 vacancies.  The job location is Pune. The Official website & PDF/Advertise given below.

भारती विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कॉलेज ऑफ फाईन आर्टस् पुणे येथे विविध विषय प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन मागवण्यात येत आहेत आणि ऑफलाईन अर्ज मागवून दि. २३/३/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विदयापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टस्, पुणे भरती २०२६

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या१६ जागा.
नोकरीचे ठिकाणपुणे.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – मुलाखतीचे दिवशी.
मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २३/३/२०२६ सकाळी १०.३० वाजता, रिपोर्टींगची वेळ – सकाळी १०.०० ते सकाळी १०.३०
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि bvp.bharatividyapeeth.edu/Index.php/careers येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – bvp.bharatividyapeeth.edu/Index.php/careers
  • मुलाखतीचे ठिकाण – भारती विदयापीठ, भारती विदयापीठ भवन, ८ वा मजला, भारती विदयापीठ मुख्य कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी bvp.bharatividyapeeth.edu/Index.php/careers येथे वेळोवेळी भेट द्या. 

BVP COFA Recruitment 2026

  • Recruitment Place – Pune.
  • Posts Name – 1) Professor 2) Associate Professor 3) Assistant Professor
  • Total Vacancies – 16 posts.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Mode of application – Online & Offline – On the day of interview.
  • Application link – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Interview date & time – 23/3/2026 at 10.30 am, reporting time – 10.00 am to 10.30 am.
  • Venue – The Secretory, Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Road, Pune – 411030.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

PDF

जाहिरात


Previous Update

भारती विदयापीठ (BVP), पुणे अंतर्गत मराठी माध्यम शाळा येथे पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी संचालक पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BVP Director Marathi Medium Job 2024

BVP Director Marathi Medium Job 2024 – Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format till the last date 6/2/2024 for the post of Director for their Marathi Medium Schools. The job location is Sangli, Satara, Karad, Pune, Kolhapur, Solapur, Mumbai, Raigad, Palghar. The Official website & PDF/Advertise given below.

भारती विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सांगली, सातारा, कराड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रायगड, पालघर येथील त्यांच्या मराठी माध्यमाच्या शाळा येथे संचालक पदनियुक्तीसाठी दि. ६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विदयापीठ, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरतीसंचालक – मराठी माध्यम शाळा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणसांगली, सातारा, कराड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रायगड, पालघर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ६/२/२०२४
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers
  • ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पद्धती – पोस्ट/कुरिअर
  • अर्जाचा पत्ता – सचिव, भारती विदयापीठ, भारती विदयापीठ भवन, ४था मजला, भारती विदयापीठ मुख्य कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.

BVP Director Marathi Medium Job 2024

  • Recruitment Place – Sangli, Satara, Karad, Pune, Kolhapur, Solapur, Mumbai, Raigad, Palghar.
  • Posts Name – Director – Marathi Medium Schools
  • Total Vacancies – See advertise/Refer PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Mode of application – Online & Offline – By Post/Courier.
  • Application link – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Send hard copy of downloaded form & attested copies of all certificates to given address.
  • Address for application – The Secretory, Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Road, Pune – 411030.
  • Last date for application – 6/2/2024 .

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

IIBF मुंबई – रु. २,००,०००/- दरमहा वेतन ; मुख्य तांत्रिक अधिकारी पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IIIBF Mumbai CTO Job 2026 - Indian Institute of Banking & Finance invites Online applications in prescribed format till last date......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *