JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारती विदयापीठ (BVP), पुणे अंतर्गत मराठी माध्यम शाळा येथे पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी संचालक पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BVP Director Marathi Medium Job 2024

BVP Director Marathi Medium Job 2024 – Bharati Vidyapeeth, Pune invites Online & Offline applications in prescribed format till the last date 6/2/2024 for the post of Director for their Marathi Medium Schools. The job location is Sangli, Satara, Karad, Pune, Kolhapur, Solapur, Mumbai, Raigad, Palghar. The Official website & PDF/Advertise given below.

भारती विदयापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार सांगली, सातारा, कराड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रायगड, पालघर येथील त्यांच्या मराठी माध्यमाच्या शाळा येथे संचालक पदनियुक्तीसाठी दि. ६/२/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विदयापीठ, पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती संचालक – मराठी माध्यम शाळा
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण सांगली, सातारा, कराड, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, रायगड, पालघर.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ६/२/२०२४
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers
  • ऑनलाईन अर्जाची हार्ड कॉपी आणि संबंधित सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्ज पद्धती – पोस्ट/कुरिअर
  • अर्जाचा पत्ता – सचिव, भारती विदयापीठ, भारती विदयापीठ भवन, ४था मजला, भारती विदयापीठ मुख्य कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.

BVP Director Marathi Medium Job 2024

  • Recruitment Place – Sangli, Satara, Karad, Pune, Kolhapur, Solapur, Mumbai, Raigad, Palghar.
  • Posts Name – Director – Marathi Medium Schools
  • Total Vacancies – See advertise/Refer PDF/Visit website.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Mode of application – Online & Offline – By Post/Courier.
  • Application link – bvp.bharatividyapeeth.edu/Index/php/careers.
  • Send hard copy of downloaded form & attested copies of all certificates to given address.
  • Address for application – The Secretory, Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Road, Pune – 411030.
  • Last date for application – 6/2/2024 .

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *