Table of Contents
BVP Principal Recruitment 2024
BVP Principal Recruitment 2024 – Secretory, Bharati Vidyapeeth invites Online & Offline applications in prescribed format till last date 3/04/2024 for the posts of Principal at Loknete Mohanrao Kadam College of Agriculture and College of Horticulture, Sonsal – Hingangaon, Tal. Kadegaon, Dist. Sangli. There are 2 vacancies. The job location is Dist. Sangli. The Official website & PDF/Advertise is given below.
सचिव, भारती विदयापीठ यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत कृषी व फलोदयान महाविदयालये, जि. सांगली येथे प्राचार्य पदांच्या भरतीसाठी दि. ३/०४/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भारती विदयापीठ, कृषी व फलोदयान महाविदयालये, जि. सांगली भरती २०२४
या पदांसाठी भरती प्राचार्य. (तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) – शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. एकूण पद संख्या २ जागा नोकरीचे ठिकाण सोनसळ-हिंगणगाव, ता. केडगाव, जि. सांगली. अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन. (PDF/वेबसाईट बघावी) अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ३/०४/२०२४.
- वयोमर्यादा – PDF/वेबसाईट पहा.
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers येथे भेट दया.
- अर्जाची लिंक – http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers.
- परिपूर्ण भरून पाठवलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रत आणि सर्व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – सचिव, भारती विदयापीठ, ४ था मजला, भारती विदयापीठ मध्यवर्ती कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.
BVP Principal Recruitment 2024
- Place of recruitment – Dist. Sangli.
- Post’s Name – Principal. (See table/advertise/Ref. PDF/Visit website)
- Total no. of vacancies – 2 posts.
- Educational qualification – Ref. PDF/Visit website.
- Payment – Ref. PDF/Visit website.
- Age limit – Ref. PDF/Visit website.
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers.
- Mode of application – Online & Offline
- Application link – http://bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers.
- Please send a hard copy of the downloaded online application form duly filled in and attested
xerox copies of all certificates to given address.- Address for application – The Secretary, Bharati Vidyapeeth, 4th floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune – 411 030.
- Last date for applications – 3/04/2024.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.