JOIN Telegram
Thursday , 19 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारती विद्यापीठ (BVP) अंतर्गत अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्राचार्य पदावर नोकरीची संधी

BVP Pune Engineering Job Recruitment 2023

BVP Pune Engineering Job Recruitment 2023 – Bharati Vidyapeeth, Pune invites Online applications in prescribed format till last date 5/9/2023 & it’s hard copy as Offline application for the posts of Principal at Bharati Vidyapeeth’s College Of Engineering for Women, Katraj, Pune and College of Engineering, Lavale, Pune. There are 2 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

भारती विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या महिलांचे अभियांत्रिकी महाविद्यालय, कात्रज, पुणे आणि अभियांत्रिकी महाविद्यालय, लवळे, ता. मुळशी, पुणे येथे प्राचार्य पदनियुक्तीसाठी दि. ५/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत तसेच ऑनलाईन अर्जाची प्रत ऑफलाईन अर्ज म्हणून मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गतजागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती प्राचार्य
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा.
नोकरीचे ठिकाण पुणे
अर्ज पद्धती   ऑनलाईन आणि ऑफलाईन – टपाल/कुरिअर.
अर्जाची शेवटची तारीख  ऑनलाईन – दि. ५/९/२०२३.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers.
  • ऑनलाईन अर्जाची १ प्रत दिलेल्या पत्त्यावर सूचनेप्रमाणे पाठवावी.
  • अर्जाचा पत्ता – भारती विद्यापीठ भवन, ४ था मजला, भारती विद्यापीठ मुख्य कार्यालय, एल.बी.एस. मार्ग, पुणे – ४११०३०.

BVP Pune Engineering Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Pune.
  • Name of the Posts – Principal
  • Total no. of Vacancies – 2 posts.
  • Educational qualification – Refer PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/Visit website – bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers.
  • Mode of applications – Online & Offline – By Post/Courier.
  • Application link – bvp.bharatividyapeeth.edu/index.php/careers.
  • Last date for applications – 5/9/2023.
  • Hard copy of submitted online application should be sent to given address.
  • Address for application – Bharati Vidyapeeth Bhavan, 4th Floor, Bharati Vidyapeeth Central Office, L.B.S. Marg, Pune – 411030.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

One comment

  1. PhD in physics faculty

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *