JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

C- DACअंतर्गत मोठ्या वेतनावर संचालक (HRD) आणि संयुक्त संचालक (प्रशासन) पदावर नोकरीची संधी

C-DAC Job Recruitment 2023

C-DAC Job Recruitment 2023 – Center for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications till the last date 14/2/2023 for the posts of Director (HRD) & Joint Director (Admin). There are total 2 posts. The job location is Pune & Kolkata. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार पुणे आणि कोलकाता येथे संचालक (HRD) आणि संयुक्त संचालक (प्रशासन) पदभरतीसाठी दि. १४/२/२०२३  पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

C-DAC भरती २०२३

या पदांसाठी भरती संचालक (HRD) आणि संयुक्त संचालक (प्रशासन)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे आणि कोलकाता. (तक्ता पहा/वेबसाईट बघावी)
अर्ज पद्धती ऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १४/२/२०२३ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – (तक्ता पहा/वेबसाईट बघावी) –
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/वेबसाईट बघावी) –
    • संचालक (HRD) – ५० वर्षे
    • संयुक्त संचालक (प्रशासन) – ४५ वर्षे.
  • अर्ज शुल्क – रु. ५००/- (SC/ST/PWD/महिला उमेदवार वगळून). (तक्ता पहा/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://www.cdac.in/ आणि https://careers.cdac.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://careers.cdac.in/
  • मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाण – निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेलद्वारे कळविले जाईल.
  • सदर पदभरतीसंबंधी अद्ययावत माहितीसाठी https://www.cdac.in/ आणि https://careers.cdac.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

C-DAC Job Recruitment 

  • Recruitment Place – Pune & Kolkata. (See table/Visit website)
  • Posts’ Name –
    • 1) Director (HRD)
    • 2) Joint Director (Admin)
  • Total Vacancies – 2
  • Payment – (See table/Visit website) –
  • Age limit – (Visit website) –
    • 1) Director (HRD) – 50 years
    • 2) Joint Director (Admin) – 45 years.
  • Application fee – Rs. 500/- (SC/ST/PWD category/Women candidates exempted). (Visit website)
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website – https://www.cdac.in/ & https://careers.cdac.in/
  • Mode of application – Online
  • Weblink for application – https://careers.cdac.in/
  • Last date for application – 14/2/2023 till 18.00 pm.
  • Interview date,time & venue – Will be communicated by email only to shortlisted candidates.
  • For updates about said posts visit website – https://www.cdac.in/ & https://careers.cdac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *