JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

C-DAC अंतर्गत नोएडा येथे BE/B.Tech/MCA (Comp. Sci./Electro./Electro. & Telecom./Telecom./Electri./ Electri. & Electro./Equivalent Fields) शिक्षितांसाठी रु. ७.८६/- ते रु. ८.९४/- लाख प्रतिवार्षिक वेतनावर प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण ३६ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

C-DAC Project Engineer Recruitment 2024

C-DAC Project Engineer Recruitment 2024 – Centre for Development of Advanced Computing (C-DAC) invites Online applications till last date 19/06/2024 for the posts of Project Engineer. There are total 36 vacancies. The job location is Noida. The Official website & PDF/Advertise is given below.

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार नोएडा येथे प्रकल्प अभियंता पदभरतीसाठी दि१९/०६/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) रती २०२४

या पदांसाठी भरती प्रकल्प अभियंता
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ३६ जागा 
नोकरीचे ठिकाण नोएडा
अर्ज पद्धती ऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १९/०६/२०२४ संध्याकाळी १८.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – ३५ वर्षे(PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. .८६/- ते रु..९४/- लाख प्रतिवार्षिक. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.cdac.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://www.cdac.in/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.cdac.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

C-DAC Project Engineer Recruitment 2024

  • Recruitment place – Noida
  • Posts’ name – Project Engineer
  • Total vacancies – 36 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 7.86/- to Rs. 8.94/- lakhs per annum. (Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.cdac.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://www.cdac.in/.
  • Last date for application – 19/06/2024 till 18.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.cdac.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *