JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

C-MET पुणे – रु. १,५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर १० विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

C-MET Pune RA Recruitment 2024

C-MET Pune RA Recruitment 2024 – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune invites Online applications in prescribed format till last date 22/11/2024 for the post of Business Consultant/CEO and Offline applications in prescribed format & has arranged interview on date 22/11/2024 for the other various posts under MeitY, New Delhi sponsored Project at C-MET, Pune. There are total 10 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार C-MET, पुणे येथे प्रकल्प अंतर्गत व्यवसाय सल्लागार/CEO पदभरतीसाठी दि. २२/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि विविध पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागववून दि. २२/११/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • . व्यवसाय सल्लागार/CEO
  • . संशोधन सहयोगी-I 
  • . प्रकल्प कर्मचारीवृंद – I (प्रकल्प सहयोगी-I)
  • . प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक)
  • . प्रकल्प लिपिक/प्रशासकीय सहाय्यक 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १० जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती
  • (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ऑनलाईन(व्यवसाय सल्लागार/CEO पदासाठी) 
    • ऑफलाईन – इतर 
अर्जाची शेवटची तारीख  ऑनलाईनदि. २२/११/२०२४ ; ऑफलाईन – दि. २२/११/२०२४ (मुलाखतीचे दिवशी)
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • व्यवसाय सल्लागार/CEO – ५० वर्षे 
    • ३५ वर्षे –
      • संशोधन सहयोगी-I
      • प्रकल्प कर्मचारीवृंद-I (प्रकल्प सहयोगी)
      • प्रकल्प लिपिक/प्रशासकीय सहाय्यक – ३५ वर्षे 
    • प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक) – २८ वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • व्यवसाय सल्लागार/CEO – रु. १,५०,०००/- दरमहा.
    • संशोधन सहयोगी-I – रु. ५८,०००/- दरमहा.
    • प्रकल्प कर्मचारीवृंद-I (प्रकल्प सहयोगी-I) – रु. ३१,०००/- दरमहा.
    • रु. २०,०००/- दरमहा –
      • प्रकल्प कर्मचारीवृंद – II (प्रकल्प सहाय्यक)
      • प्रकल्प लिपिक/प्रशासकीय सहाय्यक 
  • अर्ज शुल्क – रु. ५०/- (SC/ST आणि महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://cmet.gov.in/ येथे भेट दया.
  • ई-मेल अर्जाचा पत्ता – cmetpune22@gmail.com.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळदि. २२/११/२०२४ सकाळी ९.३० वाजता. नोंदणीची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी १०.००.
  • मुलाखतीचे ठिकाण – सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), पुणे, पंचवटी, ऑफ. होमी भाभा मार्ग, पाषाण,  एनसीएल (टपाल कार्यालय), पुणे – ४११००८.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cmet.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

C-MET Pune RA Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1. Business Consultant/CEO
    • 2. Research Associate-I
    • 3. Project Associate-I/Project staff -I 
    • 4. Project Assistant/Project Staff -II 
    • 5. Project Clerk/Administrative Assistant
  • Total vacancies – 10 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Business Consultant/CEO – 50 years.
    • 35 years –
      • Research Associate
      • Project staff – I (Project Associate-I)
      • Project Clerk/Administrative Assistant
    • Project Staff – II (Project Assistant) – 28 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Business Consultant/CEO – Rs. 1,50,000/- pm.
    • Research Associate-I – Rs. 58,000/- pm.
    • Project Staff-I (Project Associate-I) – Rs. 31,000/- pm.
    • Rs. 20,000/- pm –
      • Project Clerk/Administrative Assistant
      • Project Staff-II (Project Assistant)
  • Application fee – Rs. 50/- (SC/ST and Woman Candidates exempted). (For detailed procedure about fee payment ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, ref. PDF/Visit website – https://cmet.gov.in/.
  • Mode of application –
    • Online – For post Business Consultant/CEO
    • Others – Offline
  • E-Mail ID for application – cmetpune22@gmail.com.
  • Interview date & time – 22/11/2024 at 09:30 am. Registration time – 9.00 am to 10.00 am.
  • Venue – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), Pune, Panchawati, Off. Dr. Homi Bhabha Road, Pashan, NCL (PO), Pune – 411 008.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cmet.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at 11:59pm on Friday November 22nd, 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *