JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

C-MET – ITI/DE/BE शिक्षितांसाठी रु. ७१,१२०/- पर्यंत वेतनावर ११ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

C-MET Recruitment 2024

C-MET Recruitment 2024 – Centre For Materials For Electronics Technology (C-MET) invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 12/12/2024 & 13/12/2024 for the posts of Project Scientist, Project Engineer, Junior Research Fellow, Technical Assistant & Technical Support Staff under MeitY, New Delhi sponsored Project. There are total 11 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रकल्प अंतर्गत प्रकल्प वैज्ञानिक, प्रकल्प अभियंता, कनिष्ठ संशोधन अध्ययेता, तांत्रिक सहाय्यक आणि टेक्निकल सपोर्ट स्टाफ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १२/१२/२०२४ आणि दि. १३/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET) भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • . प्रकल्प वैज्ञानिक  
  • . प्रकल्प अभियंता 
  • . कनिष्ठ संशोधन अध्ययेता 
  • . तांत्रिक सहाय्यक
  • . टेक्निकल सपोर्ट स्टाफ 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ११ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
मुलाखतीची तारीख आणि वेळ
  • दि. १२/१२/२०२४ नोंदणीची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत
  • दि. १३/१२/२०२४ नोंदणीची वेळ सकाळी ९.०० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • वेतनमान – PDF/वेबसाईट बघावी.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://cmet.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – सेंटर फॉर मटेरियल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी (C-MET), आयडीए फेज – III, चेरापल्ली एरिया, एचसीएल (टपाल कार्यालय), हैदराबाद – ५०००५१.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://cmet.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

C-MET Recruitment 2024

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – 11 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, ref. PDF/Visit website – https://cmet.gov.in/.
  • Mode of application – Offline.
  • Interview date & time –
    • 12/12/2024 Registration time – 9.00 am to 10.00 am –
      • Project Scientist, Project Engineer, Junior Research Fellow
    • 13/12/2024 Registration time – 9.00 am to 10.00 am –
      • Technical Assistant & Technical Support Staff
  • Venue – Centre For Materials For Electronics Technology (C-MET), IDA Phase – III, Cherlapally Area, HCL (PO), Hyderabad – 500 051.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://cmet.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *