वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

सीए परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर !!

The revised schedule of CA Intermediate and Final examinations, which were postponed due to Lok Sabha elections, was announced on Tuesday evening. As per the revised schedule, CA Intermediate Group 1 exam will be held in 3, 5 and 9, and Group 2 exam will be held in 11, 15 and 17.

लोकसभा निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या सीए इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षांचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. सुधारित वेळापत्रकानुसार, सीए इंटरमिजिएट गट १ची परीक्षा ३, ५ आणि ९ मे रोजी होणार आहे, तर गट २ ची परीक्षा ११, १५ आणि १७ मे रोजी होणार आहे.

About MahaUpdates

Check Also

के. के. वाघ शैक्षणिक संस्था नाशिक – विविध शैक्षणिक/शिक्षकेतर पदांसाठी त्वरित अर्ज करा !

KKWES Nashik Recruitment 2025 - K. K. Wagh Education Society invites Online applications till last date 31/07/2025 to fill......

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *