JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Bharti

ICAR-CIRCOT मुंबई येथे M.Sc. शिक्षितांसाठी रु. ३१,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या विदयावेतनावर संशोधन सहयोगी, वरिष्ठ संशोधन अध्ययेता पदांच्या एकूण ३ भरतींसाठी अर्जाची सूचना

ICAR-CIRCOT Mumbai Recruitment 2024 - Indian Council Of Agriculture Research - Central Institute For Cotton Research...

Read More »

इंडियन पोर्ट्स असोसिएशन (IPA), नवी दिल्ली येथे CA/Cost Accountant शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/- वेतनावर उप संचालक (वित्त व खाते) पदावर नोकरीची सुवर्णसंधी

IPA Dy. Director Job 2024 - Indian Ports Association, New Delhi invites Offline applications in prescribed format from Members...

Read More »

परभणी जिल्हा अंतर्गत वैदयकीय अधिकारी, आरोग्य सेवा गट-अ, (वर्ग-२) आणि विशेषज्ञ संवर्गातील तदर्थ वैदयकीय अधिकारी गट-अ (AD HOC MO) पदभरतींसाठी मुलाखतीची सूचना

Parbhani MMHS MO Job Recruitment 2023 - District Selection Committee, Office Of Civil Surgeon, Parbhani invites Offline..

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर जिल्हा, मुंबई येथे सामाजिक शास्त्रे/आपत्ती व्यवस्थापन पदवी/पदव्युत्तर पदवीधरांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदावर नोकरीची संधी

MDRM Mumbai DDMO Recruitment 2023 - Collector, Mumbai City District, Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

के. के. वाघ शैक्षणिक संस्था संचलित इंग्रजी माध्यम शाळा, ता. निफाड, जि. नाशिक येथे BA/MA/B.Ed. शिक्षितांसाठी सहाय्यक शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

KKWES Nashik Recruitment 2023 - K. K. Wagh Education Society, Nashik has arranged interview on date 7/12/2023 to fill...

Read More »

GIPE PRC पुणे अंतर्गत OBC प्रवर्गातील पदव्युत्तर शिक्षित/पी.एचडी. धारकांसाठी मोठ्या वेतनावर प्राध्यापक पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

GIPE PRC Faculty Recruitment 2023 - Population Research Centre invites Online applications in prescribed format till...

Read More »

उल्हासनगर महानगरपालिका (UMC) अंतर्गत वृक्ष प्राधिकरण येथे बिगर-सरकारी संघटनांच्या प्रतिनिधींची नामनिर्देशनाद्वारे बिगर-सरकारी सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

UMC TAD Recruitment 2023 - Administrator cum Commissioner, Ulhasnagar Municipal Corporation invites Online...

Read More »