JOIN Telegram
Sunday , 20 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Carrier-News

सरकारच्या ‘या’ योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ६००० रुपये वार्षिक मदत !

PM Kissan Samman Nidhi Yojana Update

Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेत, पात्र शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये दिले जातात, जे 3 समान हफ्त्यात 2,000 रुपये प्रति महिना दिले जातात.

Read More »

लेखा व कोषागारे नागपूर लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! ऑनलाईन पद्धतीने परीक्षा

Lekha koshagar Nagpur time table declared

Lekha Koshagar Nagpur Exam date announced : कनिष्ठ लेखापाल भरती संदर्भातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. लेखी परीक्षेची तारीख आणि परीक्षा पॅटर्न जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, १७ एप्रिल २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

Read More »

खुशखबर !! BAMU मध्ये प्राध्यापक भरती ; एकूण ७३ पदे रिक्त ! आजच अर्ज करा

BAMU Recruitment 2025

BAMU Recruitment 2025 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ वर्षांनंतर प्राध्यापक पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी ७३ पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

Read More »

सरकारची ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना रद्द; प्रमुख कारणं समोर !

Govenment One state One Uniform Scheme

Government one state one uniform scheme : महायुती सरकार आधी गणवेशासाठीचे कापड शाळा व्यवस्थापन समितीला उपलब्ध करून देणार होते. तर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नोंदणीकृत महिला बचत गट किंवा कपडे शिवणाऱ्या स्थानिक व्यक्तीकडून दोन गणवेश शिवण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Read More »

आनंदाची बातमी !! EPFO ने १५ नवीन बँके सोबत केला करार !

Good news!! EPFO has signed agreements with 15 new banks

Good news!! EPFO has signed agreements with 15 new banks! : कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) सदस्यांसाठी सेवा अधिक सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने १५ नव्या बँकांसोबत करार करण्यात आले आहेत.

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगाचा लाभ का मिळणार नाही? पेंशन संदर्भात वाद का निर्माण झाला?

8th Pay Commission benefit

8th Pay Commission Benefit : केंद्र सरकारच्या आठव्या वेतन आयोगाबद्दल सध्या महत्त्वपूर्ण चर्चेला सुरुवात झाली आहे. विशेषत: 1 जानेवारी 2026 पूर्वी निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना या आयोगाचा लाभ मिळणार का, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Read More »

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नाशिक उपकेंद्रात मंदिर व्यवस्थापन (टेम्पल मॅनेजमेंट) हा नवीन अभ्यासक्रम सुरू !

Pune University

SPPU temple management course : गेल्या काही वर्षांपासून नाशिक उपकेंद्रात एमबीए एग्झिक्युटिव्ह हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे, आणि आता विद्यापीठाने त्यात आणखी काही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार, नाशिक उपकेंद्रात 'टेम्पल मॅनेजमेंट' (मंदिर व्यवस्थापन) हा नवीन सहा महिन्यांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमात तीन महिने प्रशिक्षण आणि तीन महिने ऑन-जॉब ट्रेनिंग दिले जाणार आहे.

Read More »

IBPS PO मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर !

IBPS PO Result Declare

IBPS PO Mains Exam Result Declare : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने क्लर्क मुख्य परीक्षा 2024 चा निकाल जाहीर केला आहे. उमेदवार जे कस्टमर सर्व्हिस असोसिएट्स (CSA) मुख्य परीक्षेला बसले होते, त्यांना निकाल आता IBPS च्या अधिकृत वेबसाइट, ibps.in वर उपलब्ध आहे. त्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी लॉगिन डिटेल्स प्रविष्ट करून तो डाउनलोड करावा लागेल.

Read More »