BHC Mumbai Gardener Job 2025 - Registrar General , High Court of Judicature at Bombay, Mumbai invites Offline applications.....
Read More »Carrier-News
AFT अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु ! लवकरात लवकर करा अर्ज
AFT Recruitment 2025 : सशस्त्र सेना न्यायाधिकरण (AFT) ने विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिरातीनुसार, 'उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – I, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड – II, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टाफ कार ड्रायव्हर, डिस्पॅच रायडर, ग्रंथालय अटेंडंट' या विविध पदांसाठी एकूण 28 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 जुलै 2025 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.
Read More »८ व्या वेतन आयोगाची प्रतीक्षा २०२७ पर्यंत ! जाणून घ्या कारण काय ?
8th Pay Commission implementation may get delayed till 2027 : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणी, महागाई भत्ता, इतर आर्थिक लाभ, निवृत्तिवेतन इत्यादींचा फेरआढावा प्रत्येक १० वर्षांनी घेतला जातो. महागाई वाढल्यामुळे महागाई भत्त्यांमध्ये वेळोवेळी वाढ केली जाते, परंतु कर्मचाऱ्यांचा जीवनस्तर कायम राखण्यासाठी त्यांच्या वेतनश्रेणीमध्ये बदल करण्याची आवश्यकता देखील असते.
Read More »केंद्रीय विद्यालयामध्ये बाल वाटिका ते १० वी पर्यंत प्रवेश २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत.
KVS Admission 2025 :केंद्रीय विद्यालयामध्ये बाल वाटिका २ ते १० वी पर्यंत प्रवेश २ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. इच्छुक विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना प्रवेश प्रक्रियेबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. केंद्रीय विद्यालय संघटनेने २ एप्रिलपासून बाल वाटिका २ आणि इतर कक्षांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा केली आहे.
Read More »ISRO VSSC द्वारे विविध पदांसाठी भरती सुरु ; दीड लाखाच्यावर वर पगार ! संधी गमावू नका
ISRO VSSC Recruitment 2025 :भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्राने (ISRO VSSC) विविध पदांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार vssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ९ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
Read More »Google मध्ये नोकरी कशी मिळवावी ! जाणून घ्या संपूर्ण माहिती
How to Get a Job at Google : भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये गुगलच्या कार्यालयांचा विस्तार आहे, आणि गुगलमध्ये नोकरी मिळवणे खूप कठीण असले तरी, एकदा तुम्ही कंपनीत प्रवेश केला की तुमचे आयुष्य बदलू शकते. गुगल एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक पगार, उत्कृष्ट कार्यसंस्कृती आणि करिअर विकासामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. गुगलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे योग्य स्किल्स असणे आवश्यक आहे, जे थेट तुमच्या तांत्रिक किंवा नॉन-तांत्रिक क्षेत्रातील तयारीवर आधारित आहे.
Read More »भारतीय सैन्य अग्निवीर भरतीसाठी अर्ज करण्याची ‘अंतिम मुदत’ जवळ आली आहे !
Indian Army Agniveer Recruitment 2025 : भारतीय सैन्य अग्निवीर भरती २०२५ साठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १० एप्रिल २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी किमान इयत्ता १० वी आणि ट्रेड्समन पदासाठी किमान इयत्ता ८ वी उत्तीर्ण असावे लागते.
Read More »लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार एप्रिल महिन्याचा हप्ता ! सविस्तर वाचा
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल महिन्याचा लाभ मिळणार आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे पैसे महिला दिनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आता या योजनेचा पुढील हप्ता रामनवमीच्या मुहूर्तावर त्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
Read More »श्री ताजश्री ग्रुप ऑफ कंपनीज – ११ पदांसाठी मुलाखत आयोजित
STGC Nagpur Recruitment 2025 - Shree Tajshree Group Of Companies invites Offline applications & has arranged interview on....
Read More »DRDO VRDE अहिल्यानगर – रु. ३७,०००/- दरमहा विदयावेतन ; ‘या’ ११ पदभरतींसाठी मुलाखत आयोजित
DRDO VRDE Ahilyanagar JRF Recruitment 2025 - Vehicle Research & Establishment Development, Ahmednagar invites Offline.....
Read More »