JOIN Telegram
Sunday , 15 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Commerce Stream Jobs

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवे विकास मर्यादित (DMEDL) येथे LLB/MBA/CA/B.Com शिक्षितांसाठी रु. १,०१,०००/- दरमहा वेतनावर उपव्यवस्थापक – सचिवालय व कायदेविषयक आणि वित्त व लेखा पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

NHAI DMEDL DM Recruitment 2024 - National Highways Authority of India & Development of Delhi-Mumbai Expressway...

Read More »

राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तपुरवठा बँक (NaBFID) अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पी.एच. डी धारकांसाठी विविध वरिष्ठ विश्लेषक पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NaBFID Recruitment 2024 - National Bank For Financing Infrastructure and Development invites Online applications...

Read More »

सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL), मुंबई येथे B. Com/CA/MBA/LLB शिक्षितांसाठी रु. १२,००,०००/- वार्षिक वेतनावर संस्था सचिव तथा अनुपालन अधिकारी पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

CBHFL CS/CO Mumbai Job 2024 - Cent Bank Home Finance Limited, Mumbai invites Online & Offline applications in...

Read More »

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अकोला येथे पदवीधरांसाठी रु. १०,०००/- दरमहा विदयावेतनावर कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण १०० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AkolaDCCBank Recruitment 2024 - The Akola-Washim District Central Co-op. Bank Ltd., Akola invites applications...

Read More »

इंडिया एक्झिम बँक, मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षित/MBA/LLB शिक्षितांसाठी रु. २३ लाख ते रु. २९ लाख वार्षिक वेतनावर संस्था सचिव (अनुपालन अधिकारी) पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IEB CS (CO) Job 2024 - India Exim Bank invites Online applications till last date 2/2/2024 for the post of Company Secretary....

Read More »

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर अंतर्गत एम.कॉम. शिक्षितांसाठी रु. १०,०००/- दरमहा मानधनावर द युनायटेड वेस्टर्न बँकेच्या स्व. आर. एन. गोडबोले चेअर येथे संशोधन सहाय्यक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

SU Kolhapur RA Job 2024 - Registrar, Shivaji University, Kolhapur invites Online applications till last date 9/2/2024 to...

Read More »

डॉ. डी. वाय. पाटील विदयापीठ संचलित ग्लोबल बिझिनेस स्कूल अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे बी.कॉम. (ऑनर्स) अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदभरती जाहीर

DPU GBSRC Recruitment 2024 - Dr. D. Y. Patil Vidyapeeth's Global Business School & Research Centre, Pune invites Online...

Read More »

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई आणि चेन्नई येथे पदवीधरांसाठी रु. २७,४५०/- दरमहा वेतनावर सुरक्षा कार्यकारी पदाच्या एकूण १३० भरती जाहीर

AIASL Security Executive Recruitment 2024 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed...

Read More »