JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Diploma Engineering Jobs

गुरुनानक मोटर्स, जालना येथे ITI/DE/BE/विविध पदवीधरांसाठी विविध व्यवस्थापक, कार्यकारी, सेवा सल्लागार, तंत्रज्ञ, मदतनीस आणि ऑटोइलेक्ट्रिशियन पदांच्या एकूण ४० भरतींसाठी अर्जाची सूचना

Gurunanak Motors Jalna Recruitment 2024 - Gurunanak Motors, Jalna invites Online/Offline applications to fill up posts...

Read More »

आयुध निर्माण कारखाना चांदा (OFCH), चंद्रपूर येथे रु. ९,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर अभियांत्रिकी पदवीधर व सामान्य प्रवाह पदवीधर आणि रु. ८,०००/- शिकाऊ वेतनावर तंत्रिका (पदविकाधारक) शिकाऊ उमेदवार पदांच्या एकूण १४० भरती जाहीर

OFCH Apprenticeship 2024 - Ordinance Factory, Chanda, Chandrapur invites Offline applications in the prescribed format...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत DE/BE (Automobile/Mechanical Engineering) शिक्षितांसाठी आरोग्य सेवा संचलनालय येथे रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर सहाय्यक संचालक – आरोग्य सेवा (वाहतूक), सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्ग पदावर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MPSC HSD AD Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format from date 11/06/2024....

Read More »

ध्रुमीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर अंतर्गत गोंदिया येथे किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी टोटल स्टेशन सर्व्हेयर, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साईट सुपरवायझर आणि विविध अभियंता व प्रभारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DIPL Recruitment 2024 - Dhrumisha Infrastructure Private Limited, Nagpur invites Online applications to fill up...

Read More »

टीव्हीएस मोटर्स अंतर्गत किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधरांसाठी तंत्रज्ञ/यांत्रिक, कार्यकारी, सल्लागार आणि विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण ४९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

TVS Motors Recruitment 2024 - TVS Motors invites Online applications to fill up posts of Manager in various discipline, Advisor...

Read More »

ECHS औरंगाबाद अंतर्गत पॉलिक्लिनिक येथे किमान शिक्षित ते उच्चशिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर निमवैदयकीय, बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण २७ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी आणि वैदयकीय पदभरतींची सूचना

ECHS Aurangabad Recruitment 2024 - ECHS Station Cell, Aurangabad invites Offline applications in the prescribed format..

Read More »

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौदयोगिकी मर्या. (MAHAPREIT), मुंबई येथे पदवीधर/B.E./MBA/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ६५,०००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ तांत्रिक सल्लागार, तांत्रिक सल्लागार आणि तांत्रिक विश्लेषक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MAHAPREIT STA/TAd/TA Recruitment 2024 - The Mahatma Phule Renewable Energy and Infrastructure Technology Ltd., Mumbai...

Read More »

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत (ट्रेड) व्यावसायिक प्रशिक्षण/तंत्रिका पदविकाधारक//कौशल्य प्रमाणपत्रधारक/नवीदित शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदांच्या एकूण ४७३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IOCL Apprenticeship Notification 2024 - Indian Oil Corporation Limited invites Online applications till last date 1/2/2024 from...

Read More »