JOIN Telegram
Tuesday , 21 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Engineering Jobs

इंडिया एक्झिम बँक, मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षित/MBA/LLB शिक्षितांसाठी रु. २३ लाख ते रु. २९ लाख वार्षिक वेतनावर संस्था सचिव (अनुपालन अधिकारी) पदनियुक्तीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IEB CS (CO) Job 2024 - India Exim Bank invites Online applications till last date 2/2/2024 for the post of Company Secretary....

Read More »

CIDCO येथे BE (Civil) शिक्षितांसाठी रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या एकूण १०१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

CIDCO AE (Civil) Recruitment 2024 - City and Industrial Development Corporation, Maharshtra invites Online applications...

Read More »

शिवाजी विदयापीठ, कोल्हापूर येथे पीएच.डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,८२,४००/- पर्यंतच्या वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

SU Kolhapur AP Recruitment 2024 - Shivaji University, Kolhapur invites Online & Offline applications in prescribed...

Read More »

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई आणि चेन्नई येथे पदवीधरांसाठी रु. २७,४५०/- दरमहा वेतनावर सुरक्षा कार्यकारी पदाच्या एकूण १३० भरती जाहीर

AIASL Security Executive Recruitment 2024 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed...

Read More »

ध्रुमीषा इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर अंतर्गत गोंदिया येथे किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी टोटल स्टेशन सर्व्हेयर, सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ लेखापाल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, साईट सुपरवायझर आणि विविध अभियंता व प्रभारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DIPL Recruitment 2024 - Dhrumisha Infrastructure Private Limited, Nagpur invites Online applications to fill up...

Read More »

टीव्हीएस मोटर्स अंतर्गत किमान शिक्षित ते पदवीधर/अभियांत्रिकी पदवीधरांसाठी तंत्रज्ञ/यांत्रिक, कार्यकारी, सल्लागार आणि विविध व्यवस्थापक पदांच्या एकूण ४९ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

TVS Motors Recruitment 2024 - TVS Motors invites Online applications to fill up posts of Manager in various discipline, Advisor...

Read More »

राईट्स लिमिटेड अंतर्गत BE/ME Civil आणि Geo technology शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- पर्यंतच्या वेतनावर वरिष्ठ व्यवस्थापक (स्थापत्य) व रु. ७०,०००/- ते रु. २,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर उपमहाव्यवस्थापक (भूतांत्रिक) पदांच्या एकूण २ भरतीं अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RITES Ltd. DGM/SM Recruitment 2024 - RITES Ltd. invites Online applications till last date 28/1/2024 for the posts....

Read More »

राईट्स लिमिटेड (RITES) अंतर्गत MBA/अर्थशात्र/सांख्यिकी/अभियांत्रिकी पदवीधर आणि पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/- वेतनावर विविध सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या एकूण १२ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

RITES Ltd. AM (Multiple) Recruitment 2024 - RITES Ltd. invites Online applications till last date 27/1/2024 for the posts of Assistant...

Read More »

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) येथे विशेष भरती मोहिमे अंतर्गत SC/ST/OBC(NCL)/PwBD संवर्गातील BE/CA शिक्षितांसाठी GATE-2022 उत्तीर्ण/CA/CMA उत्तीर्णता अंतर्गत आकर्षक वेतनावर प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण ८९ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHPC Special Recruitment Drive 2024 - National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications from...

Read More »