JOIN Telegram
Thursday , 21 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Engineering Jobs

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. (MSC), मुंबई येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४९,०००/- ते रु. ५६,०००/- पर्यंतच्या वेतनावर विशेषज्ञ श्रेणीतील अधिकारी श्रेणी II आणि कनिष्ठ अधिकारी पदांच्या एकूण २५ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MSCBL Officer Recruitment 2024 - The Maharashtra State Co-Operative Bank Limited, Mumbai invites Offline applications...

Read More »

भारतीय नौसेनेअंतर्गत LLB/Post Graduate Degree or BE/B.Tech/M.Sc. in Sports (Coaching) शिक्षितांसाठी लघु सेवा आयोग कार्यकारी (विधी व क्रीडा) पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Indian Navy (Law & Sports) Recruitment 2024 - The  Indian Navy invites Online applications in prescribed format till last...

Read More »

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) येथे आकर्षक वेतनावर महाव्यवस्थापक (भूसंपादन व मालमत्ता व्यवस्थापन) पदांच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

NHAI GM (LAEM) Recruitment 2024 - National Highways Authority of India invites Online & Offline  applications in prescribed...

Read More »

भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत BE (Civil) शिक्षितांसाठी आकर्षक वेतनावर उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदाच्या ६० भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NHAI DM (Technical) Recruitment 2024 - National Highways Authority of India invites Online applications from candidates...

Read More »

राष्ट्रीय पायाभूत सुविधा आणि विकास वित्तपुरवठा बँक (NaBFID) अंतर्गत विविध पदव्युत्तर शिक्षित/पी.एच. डी धारकांसाठी विविध वरिष्ठ विश्लेषक पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NaBFID Recruitment 2024 - National Bank For Financing Infrastructure and Development invites Online applications...

Read More »

दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., अकोला येथे पदवीधरांसाठी रु. १०,०००/- दरमहा विदयावेतनावर कनिष्ठ लिपिक पदांच्या एकूण १०० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AkolaDCCBank Recruitment 2024 - The Akola-Washim District Central Co-op. Bank Ltd., Akola invites applications...

Read More »