JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

GNM Jobs

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत ठाणे महानगरपालिका, ठाणे अंतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस), परिचारिका स्त्री व पुरुष आणि बहुउद्देशीय सेवक (पुरुष) पदांच्या एकूण २०२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM Thane MO & PM Recruitment 2024 - Medical Health Officer, Thane Municipal Corporation, Thane invites Online...

Read More »

ECHS पॉलिक्लिनिक अहमदनगर अंतर्गत ८ वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी रु. १६,८००/- ते रु. ७५,०००/- वेतनावर विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय कर्मचारीवृंद पदांच्या एकूण १९ पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकशित

ECHS Ahmednagar Recruitment 2024 - ECHS, Station Cell, Ahmednagar invites Offline applications in prescribed format...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), ता. अकोट, जि. अकोला अंतर्गत DMLT/GNM/B.Sc. Nursing/D.Pharm/B.Pharm शिक्षितांसाठी रु. १७,०००/- ते रु. २०,०००/- पर्यंतच्या वेतनावर प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अधिपरिचारिका व औषधनिर्माता पदांच्या एकूण ६ भरतींसाठी अर्जाची सूचना

NUHM Tal. Akot Dist. Akola Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council...

Read More »

NUHM महानगरपालिका नवी मुंबई अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका (स्त्री आणि पुरुष) पदांच्या एकूण ११० भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC 15th FC Recruitment 2024 - Medical Health Officer, Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation...

Read More »

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM), नवी मुंबई महानगरपालिका येथे वैदयकीय अधिकारी (पूर्णवेळ), अधिपरिचारिका (स्त्री/पुरुष), एएनएम, औषधनिर्माता आणि एपिडेमिलॉजिस्ट पदांच्या एकूण २८ भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC M/PM Recruitment 2024 - Health Department, Municipal Corporation, Navi Mumbai invites Offline applications...

Read More »

भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT), मुंबई येथे रु. ३५,४००/- ते रु. २,०९,२००/- पर्यंतच्या वेतनावर विविध निमवैदयकीय, शिक्षकेतर आणि विविध शैक्षणिक पदांच्या एकूण ८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

IIT Mumbai T/NT Recruitment 2024 - Indian Institute Of Technology, Mumbai invites Online applications till last...

Read More »

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), पुणे येथे १० वी/१२ वी/ITI उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदांच्या एकूण ४३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NIN Pune Recruitment 2024 - National Institute of Naturopathy, Pune invites Online applications in prescribed format from...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत रु. ८,०००/- ते रु. १,२५,०००/- पर्यंतच्या वेतनावर वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ५९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

NHM ZP Nanded Recruitment 2024 - Office Of Taluka Health Officer, District Integrated Health & Family Welfare Society, Tal. Kinwat...

Read More »