वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Important

Candidate for important news like Banking jobs, Railway jobs, government jobs in available.

नागपुरात NCERT चे बनावट पुस्तके विकण्याचे रॅकेट समोर ! वाचा सविस्तर

Fake NCERT Books being sold

NCERT च्या पुस्तकांबाबत एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे. NCERT चे fake बुक संपूर्ण देशभरात विकले जात आहे. बनावट पुस्तक विकणारांचें एक रॅकेट आहे. ते रॅकेट नागपुरात आहे अशी माहिती समोर आली आहे. नागपुरात एनसीईआरटी च्या बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट समोर आहे. अनेक शाळातील विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचा दर्जा एकदम खराब असल्याचे सांगण्यात येत आहे.  त्यामुळे बनावट पुस्तकांची विक्री करणारे रॅकेट (Counterfeit book sales racket) हे केवळ नागपुरात नसून देशभरात याची व्याप्ती पसरली असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »

PM इंटर्नशिप योजना 2025: नोंदणी, पात्रता, कालावधी आणि मानधन ; जाणून घ्या संपूर्ण माहिती ।

PM Internship Yojana 2025

PM इंटर्नशिप योजना २०२५ तरुणांसाठी एक चांगली संधी आहे. तर मग या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.  कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय लवकरच तरुणांसाठी इंटर्नशिपच्या संधींसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करणार आहे. सध्या दुसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, इच्छुक उमेदवारांसाठी काही महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे खाली दिली आहेत.

Read More »

PM किसानयोजनेचा २० वा हफ्ता जमा होतोय ; यादीत तुमचे नाव आहे का ? लवकर तपासा

PM Kissan Yojana 20th hfta deposited

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. PM किसान योजनेचा २० हफ्ता मिळणे सुरु झाले आहे. तरी लवकरच तुम्ही तुमचे नाव यादीत आहे का ? हे वेबसाईट वर क्लिक करून तपासून बघा. वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे. लवकरच खात्यात पैसे जमा होईल. अधिक माहिती साठी सविस्तर माहिती नीट वाचा.  

Read More »

Android 16 pixel वापरकर्त्यांसाठी गुगलने आणले नवीन अपडेट ! काय आहे ते जाणून घ्या

Android 16 pixel New update

नवीन अपडेट Android 16 pixel वापरणाऱ्यांसाठी गूगल ने आणलेला आहे. आता तुमच्या डिव्हाईसमध्ये काय नवीन बदल आले आहे , कोणत्या नवीन फीचर्स आल्या , कोणते डिव्हाईस या अपडेट साठी पात्र आहेत. आणि तुम्हाला तुमचा फोन कसा अपडेट करता येईल . याबद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे. 

Read More »

MPSC अंतर्गत गट क पदांसाठी भरतीप्रक्रिया सुरु ! आजच अर्ज करा

MPSC Bharti for Group C Posts 2025

राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान संवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक, गट- क पदावर (Sub Inspector, Group-C Posts) निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) ही भरती मोहिम राबवली जाणार आहे.

Read More »

लाडकी बहिण योजनेत मोठा बदल,८ लाख महिलांना मिळणार फक्त ₹५०० ! वाचा सविस्तर

New update majhi ladki bahin yojana

Major Change in Ladki Bahin Yojana; ₹500 Payout for 8 Lakh Women Only : माझी लाडकी बहिण योजनेत मोठा बदल; ७.७४ लाख महिलांचा लाभ कमी, राजकीय वादाला तोंड महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आली आहे.

Read More »

रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी, एकूण जागा ९२; त्वरित करा अर्ज !

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025

Rayat Shikshan Sanstha Bharti 2025 : Rayat Shikshan Sanstha, Satara अंतर्गत ” Professor, Associate Professor, Assistant Professor” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २४ फेब्रुवारी २०२५ ही आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिक माहिती साठी  खाली दिलेल्या लिंक …

Read More »

तरुणांसाठी मोठी संधी! TATA कंपनीत नोकरी मिळवण्याची वेळ; पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या !

TATA Technologies Recruitment 2025

Tata Technologies Recruitment 2025 : टाटा टेक्नॉलॉजीने ऑटोमोटिव्ह लँडस्केपमध्ये क्रांती घडवण्यासाठी १०० हून अधिक क्लाउड आणि डेटा इंजिनियर्सची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

Read More »

IAF Agniveer vayu अंतर्गत नोकरीची सुवर्ण संधी ; त्वरित करा अर्ज !

Agniveer Vayu Recruitment 2025

IAF Agniveer vayu Recruitment 2025 : भारतीय हवाई दलात  अग्निवीर वायू पदासाठी नोकरीची सुवर्ण संधी. अग्निवीर पदासाठी उमेदवारांची निवड सीबीटी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीद्वारे केली जाईल.

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात युवक महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ३०० रुपये भत्ता!

BAMU university News

BAMU University News : ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ आणि मार्च-एप्रिल २०२४ च्या विविध परीक्षांमध्ये उत्तीर्ण पदवीधारकांसाठी दीक्षांत समारंभ आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थी कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक प्राध्यापक नामनिर्देशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Read More »