वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Important

Candidate for important news like Banking jobs, Railway jobs, government jobs in available.

RBI बँकेत डेप्युटी गव्हर्नर पदासाठी भरती ;महिन्याला 2.25 लाख इतका पगार !

RBI Bharti 2024

RBI Recruitment 2024 : वित्त मंत्रालयाने आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नर पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदाकरिता भारत सरकारात सचिव किंवा समकक्ष पदावर २५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२४ आहे.

Read More »

80 हजार रिक्त जागा भरणार; पोलीस भरतीला प्राधान्य

राज्यात विविध विभागांतील रिक्त जागांचा आढावा घेतला आहे. बेरोजगारांना काम मिळण्यासह प्रशासन गतिमान करण्यासाठी ८० हजार रिक्त जागा भरणार आहेत.

Read More »