JOIN Telegram
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Important

खुशखबर !! SBI अंतर्गत तब्बल 2964 जागांसाठी “सर्कल बेस्ड अधिकारी” पदांची भरती सुरु ! अर्ज कसा करायचा ?

SBI CBO Bharti 2025

नोकरीची सुवर्ण संधी ! SBI CBO भरती 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये  तब्बल 2964 पदांसाठी भरती जाहीर ! लगेच अर्ज करा इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा . आणि त्वरित आपले अर्ज सादर करा . स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सर्कल आधारित अधिकारी (Circle Based Officer - CBO) पदांसाठी भरती जाहिरात क्र. CRPD/CBO/2025-26/03 द्वारे नवीन भरती जाहीर केली आहे

Read More »

धुळे महानगरपालिका मध्ये 41 पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

Dhule Mahnagarpalika Bharti 2025

धुळे महानगरपालिका भरती 2025  41 पदांसाठी नवीन भरती जाहीर धुळे महानगरपालिका (Dhule Municipal Corporation), राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि 15 वा वित्त आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत खालील पदांसाठी रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 

Read More »

नवीन जाहिरात !! कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नवीन 147 पदांची भरती जाहीर २०२५

Cotton Corporation of India Bharti 2025

CCI भरती 2025: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मध्ये 147 नवीन पदांसाठी भरती जाहीर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) मार्फत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (मार्केटिंग), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (हिसाब), कनिष्ठ व्यापारी कार्यकारी, कनिष्ठ सहाय्यक (कापूस चाचणी प्रयोगशाळा) या पदांसाठी रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More »

नवीन जाहिरात प्रकाशित !! गेल इंडिया लिमिटेड मध्ये कंत्राटी विविध पद भरती २०२५

GAIL India Linited Recruitment 2025

GAIL India Limited Recruitment 2025 : GAIL India Limited, मुंबई भरती – नवीन जाहिरात प्रसिद्ध GAIL इंडिया लिमिटेड, मुंबई यांनी "निवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी – तहसीलदार / नायब तहसीलदार, कृषी अधिकारी, वन अधिकारी / वनसंवर्धन अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, भूमापनकार" या पदांसाठी कराराधारित भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ही भरती पाइपलाइन प्रकल्पासाठी करण्यात येत आहे.

Read More »

IDBI बँकेत मेगा भरती ६७६ रिक्त पदे भरण्यात येणार ! करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज

IDBI Bank Bharti 2025

IDBI बँक भरती 2025: कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (JAM) ग्रेड ‘O’ पदांसाठी संधी ! IDBI बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक (Junior Assistant Manager - JAM), ग्रेड 'O' या पदांसाठी भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत देशभरात एकूण ६७६ रिक्त पदे भरली जाणार आहेत.

Read More »

GMC जालना अंतर्गत ९३ पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा

GMC Jalna Bharti 2025

GMC येथे नोकरीची सुवर्ण संधी आहे . तरुणांनो ही  संधी गमावू नका येथे ९३ विविध पदांची भरती होणार आहे . थेट मुलाखत द्वारे निवड करण्यात येणार आहे . अर्ज ऑफलाईन पद्धतीने ३  जून २०२५ पर्यंत करायचा आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना येथे प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक आणि वरिष्ठ निवासी अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीद्वारे …

Read More »

जाणून घ्या !! १२ वी नंतर सर्वाधिक पगाराचे कोणते कोर्सेस?

Top 30 high paying courses after 12th

१२ वी पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांपुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो — "आता पुढे कोणते करिअर निवडायचे?" बहुतांश विद्यार्थ्यांची इच्छा असते की त्यांनी निवडलेला करिअर मार्ग त्यांच्या वैयक्तिक आवडीनिवडींशी सुसंगत असावा आणि त्यातून चांगले उत्पन्नही मिळावे.

Read More »

मोठी बातमी !! शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या TAIT परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ !

TAIT Exam 2025 Exetention for exam

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) 2025 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत 14 मे 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 10 मे होती. अर्जासोबतच ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 14 मे रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. ही परीक्षा “पवित्र” संगणकीय प्रणाली …

Read More »

खुशखबर !! CUET PG 2025 निकाल जाहीर; उमेदवारांना वेबसाइटवर निकाल पाहता येणार !

CUET PG Result Declared

CUET PG 2025 चा निकाल जाहीर; स्कोअर कार्ड अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) ने CUET PG 2025 परीक्षेचा निकाल अधिकृतपणे जाहीर केला आहे. उमेदवारांनी आता exam.nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवरून आपले स्कोअर कार्ड डाउनलोड करावे.

Read More »