JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Mega Bharti

एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL), मुंबई आणि चेन्नई येथे पदवीधरांसाठी रु. २७,४५०/- दरमहा वेतनावर सुरक्षा कार्यकारी पदाच्या एकूण १३० भरती जाहीर

AIASL Security Executive Recruitment 2024 - Air India Airport Services Limited invites Offline applications in prescribed...

Read More »

महावितरण कार्यालय मंडळ, अमरावती अंतर्गत आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांसाठी एकूण ५६ आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री व कोपा (पासा) शिकाऊ उमेदवारा प्रशिक्षण भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Amaravati Apprenticeship 2024 - Mahavitaran, Amaravati Board Office invites Online applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,८२,०००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण ७६५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MMERS AP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (NHPC) येथे विशेष भरती मोहिमे अंतर्गत SC/ST/OBC(NCL)/PwBD संवर्गातील BE/CA शिक्षितांसाठी GATE-2022 उत्तीर्ण/CA/CMA उत्तीर्णता अंतर्गत आकर्षक वेतनावर प्रशिक्षणार्थी अभियंता (स्थापत्य/विदयुत/यांत्रिकी) आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी (वित्त) पदांच्या एकूण ८९ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHPC Special Recruitment Drive 2024 - National Hydroelectric Power Corporation (NHPC) invites Online applications from...

Read More »

NUHM महानगरपालिका नवी मुंबई अंतर्गत १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी आणि अधिपरिचारिका (स्त्री आणि पुरुष) पदांच्या एकूण ११० भरतींसाठी जाहिरात प्रकाशित

NUHM NMMC 15th FC Recruitment 2024 - Medical Health Officer, Integrated Health & Family Welfare Society, Municipal Corporation...

Read More »

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत (ट्रेड) व्यावसायिक प्रशिक्षण/तंत्रिका पदविकाधारक/कौशल्य प्रमाणपत्रधारक/नवोदित शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण पदांच्या एकूण ४७३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

IOCL Apprenticeship Notification 2024 - Indian Oil Corporation Limited invites Online applications till last date 1/2/2024 from...

Read More »

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान (NIN), पुणे येथे १० वी/१२ वी/ITI उत्तीर्ण ते उच्च शिक्षितांसाठी रु. १८,०००/- ते रु. १,१२,४००/- पर्यंतच्या वेतनावर विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि इतर पदांच्या एकूण ४३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NIN Pune Recruitment 2024 - National Institute of Naturopathy, Pune invites Online applications in prescribed format from...

Read More »