वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

News

News-Here is the important news from the states. Other news like exams, recruitment is made available here.

PM कौशल विकास योजने मार्फत थेट भरती ; दरमहा मिळणार ८००० रुपये ! अर्ज सुरु झालेत

PM Kaushal Vikas yojana 2025

PM कौशल योजना ही एक केंद्र सरकारने केलेली योजना आहे. या योजनेचा भारतातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे. ही भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतून तरुणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिल जात. तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. पण आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे – ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2025 . या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या .

Read More »

खुशखबर !! लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हफ्ता मिळाला ; जुलै चा हफ्ता कधी? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana June Month Installment distribute 2025

नवीन अपडेट ; लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता देण्यात आला. त्यांना ३०  जून २०२५ पासून जून  महिन्याचा हफ्ता दिला जातोय आणि जुलै महिन्याचा हफ्ता कधी पर्यंत मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

Read More »

महिलांना मोफत आटा चक्की दिली जात आहे ! आजच अर्ज करा

Free Atta Chakki Yojana 2025

केंद्र व राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी एक योजना केली आहे. ती योजना म्हणजे फ्री आटा चक्की योजना आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना मोफत आटा चक्की दिली जाते. त्यामुळे त्या स्वतः चा रोजगार सुरु करू शकतील आणि घरातच पीठ तयार करू शकतील.

Read More »

सरकारचा मोठा निर्णय ! सुकन्या योजनेबाबत ; जाणून घ्या नवे व्याजदर !

Suknya Smrudhi yojana New Update 2025

मोठा निर्णय सरकारचा जुलै २०२५ पासून सुरु होणाऱ्या छोट्या बचत योजनांवरील व्याजदरामध्ये कोणताही बदल केला नाही. वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या दुसऱ्या तिमाहीसाठी (१  जुलै ते ३० सप्टेंबर ) विविध स्मॉल सेविंग स्कीम्सवर चालू व्याज दर कायम राहतील.

Read More »

लाडक्या बहिणींना ३० जून पासून हफ्ता मिळायला सुरुवात होणार ; अजित पवारांनी सांगितली गुड न्यूज

Sisters will receving money 30 June 2025

लाडक्या बहिणी फार आतुरतेने आपल्या जून महिन्याचा हफ्ता खात्यात जमा होण्याची फार आतुरतेने वाट बघत आहे. त्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे जून महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना कधी मिळणार ? कधी खात्यात पैसे जमा होणार ? या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मोठी माहिती दिली आहे. राज्यातील पात्र महिलांना पुढील हफ्ता मिळण्याची घोषणा अजित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. 30 जून 2025 पासून लाडक्या बहि‍णींना पैसे मिळायला सुरुवात होणार असा अंदाज आहे. जून महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया चालू झाली आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले आहे.

Read More »

बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत मिळणार शिष्यवृत्ती! आजच अर्ज करा

Construction Workers Children get Scolarship

बांधकाम मजुरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बांधकाम मजुरांच्या मुलांना १५ ते २० हजारापर्यंत शिष्यवृत्ती मिळणार आहे. राज्य सरकारने बांधकाम मजुरांची आर्थिक स्थिती सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे. ही  योजना म्हणजे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना २०२५. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार गरजू बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक साहाय्य पुरवते आणि त्यांच्या शिक्षणाच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मदत करते. 

Read More »

CSIR-NCL पुणे – रु. ३५,०००/- पर्यंत वेतन ; १ पदासाठी अर्ज करा !

CSIR-NCL DAUV PA-II Job 2025 - CSIR - National Chemical Laboratory, Pune invites Online applications till last date.....

Read More »

खुशखबर !! आता महिलांना मिळणार मोफत किचनची भांडी ! आत्ताच अर्ज करा

Free Kitchen Kit for Women

राज्यसरकारने २०२५ मध्ये बांधकाम मजुरांसाठी व महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्या योजनेअंतर्गत त्यांना मोफत किचन किट वितरित केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. या योजनेचे मुख्य ध्येय बांधकाम मजुरांच्या जीवनात व्यावहारिक सुधारणा घडवून आणणे आहे .  राज्य सरकारने ओळखले आहे की कामगारांना केवळ रोजगाराच्या संधीपुरते मर्यादित न राहता , त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.

Read More »