JOIN Telegram
Saturday , 23 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी बिगर वैद्यकीय गट अ आणि ब पदांच्या एकूण १० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur NF Group A & B Recruitment 2023 - The Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur...

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), रायगड अंतर्गत DFIIE येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- दरमहा वेतनावर लेखा अधिकारी (AO) ते रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक (IM) पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी

DBATU IM & AO Job Recruitment 2023 - Director, DBATU Forum of Innovation Incubation and Enterprise, Lonere, Dist. Raigad..

Read More »

दि ओझर मर्चंट्स को-ऑप. बँक लि., जि. नाशिक येथे पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी व्यवस्थापक ईडीपी आणि कर्ज अधिकारी पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

OMCBL Dist. Nashik Recruitment 2023 - The Ozar Merchant's Co-Op. Bank Limited, Dist. Nashik invites Offline applications...

Read More »

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर नवसंशोधन व्यवस्थापक (IM) पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SU IM Job Recruitment 2023 - Shivaji University,Kolhapur invites Online & Offline applications till last date 30/11/2023...

Read More »

SNDT महिला विद्यापीठ, मुंबई येथे पदव्युत्तर शिक्षित/Ph.D. धारकांसाठी रु. ३७,४००/- ते रु. ६७,०००/- वेतनावर प्राचार्य (एसएनडीटी लॉ स्कूल) आणि रु. १,४४,२००/- दरमहा वेतनावर प्राध्यापक (डॉ. आंबेडकर चेअर इंटरडिसिप्लिनरी स्टडीज) पदावर नोकरीची संधी

SNDTWU Mumbai Job Recruitment 2023 - Smt. N. D. Thakarsi Women’s University invites Offline applications in prescribed....

Read More »

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत रु. १७,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध २९ वैद्यकीय आणि परावैद्यकीय पदभरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ZP Gondia 15th FC Job Recruitment 2023 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Gondia...

Read More »