वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

समाजकल्याण परीक्षेची उत्तरतालिका आजपासून उपलब्ध आहे; आक्षेप किंवा सूचना असल्यास ती नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Samaj Kalyan Vibhag Answer Sheet

Samaj kalyan vibhag bharti : समाजकल्याण आयुक्तालयाने वर्ग-तीन संवर्गातील परीक्षेची उत्तरतालिका आज, सोमवार, २४ मार्चपासून उमेदवारांसाठी उपलब्ध करून दिली आहे. या उत्तरतालिकेबाबत उमेदवारांना कोणतेही आक्षेप किंवा सूचना असल्यास ती २८ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Read More »

पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती सुरु होणार !जाणून घ्या सविस्तर माहिती

Teachers Recruitment Start in next week

Teacher recruitment will begin from next week : राज्यातील शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी काही धाडसी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी पडणार नाही याची काळजी घेत पुढील आठवड्यापासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

Read More »

महत्वाची बातमी !! सर्व सरकारी भरती साठी आता एकच पोर्टल विकसित होणार !

Single portal for all government recruitments 2025

Single portal for all government recruitments : सरकार सर्व सरकारी भरतींसाठी एक एकीकृत नोकरी अर्ज पोर्टल विकसित करण्याच्या दिशेने काम करत आहे.

Read More »