JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Online Bharti

महिला आणि बाल विकास संचालनालय (DWCD), पणजी, गोवा अंतर्गत समुपदेशन/मानसशास्त्र/समाजकार्य/गृहविज्ञान इ. पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा शिकाऊ वेतनावर १५ इंटर्न पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

DWCD Goa Internship Notification 2023 - Directorate of Women and Child Development, Panaji Goa invites Online applications..

Read More »

भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) अंतर्गत BE/ME/LLB/LLM/MBBS/Ph.D./MBA/CA/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ८०,२५०/- दरमहा वेतनावर विविध कनिष्ठ सल्लागार पदांच्या एकूण १५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

SAI JC Job Recruitment 2023 - Sports Authority Of India invites Online applications till last date 11/10/2023 for the posts...

Read More »

एल. एन. कला महाविद्यालय, वाडेगाव, ता. बाळापूर, जि. अकोला येथे १० वी उत्तीर्ण/पदवीधर/पदव्युत्तर/पीएच.डी. धारकांसाठी शैक्षणिक आणि बिगर शैक्षणिक पदांच्या एकूण १५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

LNAC Dist. Akola Job Recruitment 2023 - L.N. Arts College Wadegaon, Tal. Balapur, Dist. Akola has arranged interview on....

Read More »

करण कोठारी ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर येथे पदवीधरांसाठी विक्री कार्यकारी, फ्लोअर मॅनेजर आणि रिपेअरिंग काउंटर कार्यकारी पदांच्या एकूण २१ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

KKJ Nagpur Job Recruitment 2023 - Karan Kothari Jewellers Pvt. Ltd., Nagpur invites Online applications & has arranged interview...

Read More »

MAEER संचलित परिचर्या महाविद्यालय, पुणे येथे Nursing पदवीधर/पदव्युत्तर/पीएच.डी. शिक्षितांसाठी प्राध्यापक तथा उपप्राचार्य, सहयोगी प्राध्यापक/रीडर, सहाय्यक प्राध्यापक/अधिव्याख्याता आणि क्लिनिकल निर्देशक/ट्यूटर पदांच्या एकूण १२ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MIT Nursing Pune Job Recruitment 2023 - MAEER MIT Pune's Maeer's College of Nursing, Pune invites Offline applications...

Read More »

पूर्णवादी नागरिक सहकारी बँक मर्यादित, बीड अंतर्गत पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी विविध प्रशासकीय पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

PNSBM Admin Job Recruitment 2023 - Poornawadi Nagarik Sahakari Bank Maryadit, Beed invites Online applications till...

Read More »