वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

UPSC मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर ! जाणून घ्या तारीख

UPSC Mains Exam 2025 Time table declared

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आता मुख्य परीक्षेला बसतील. अधिकृत वेबसाइट upsc .gov.in वर सविस्तर वेळापत्रक जाहीर केले आहे.

Read More »

B.Sc Nursing परीक्षा प्रवेश सुरु ; लवकर ‘या’ तारखेपर्यंत नोंदणी करा !

B.Sc. Nursing Admission 2025

B.Sc नर्सिंग अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने CET Cell राज्यातील नर्सिंग महाविद्यालयातील B.Sc नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. या अभ्यासक्रमासाठी १७ जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read More »

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना ‘सेतू’ अभ्यासक्रम बंधनकारक करण्यात आला !

Setu Curriculam is implimented

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार शालेय स्तरावर नव्याने बदल होताना दिसत आहेत. याची अंमलबजावणी  राज्यात टप्याटप्प्याने केली जाणार आहे. नव्या धोरणानुसार आता राज्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना 'सेतू अभ्यासक्रम ' बंधनकारक करण्यात येणार आहे. NCERT ने तयार केलेली पाठयपुस्तके आवश्यक राज्यस्तरीय बदलासह स्वीकारली जाणार आहेत. याबाबत शिक्षण विभागाकडून निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Read More »

खुशखबर !! पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे ६००० रुपये खात्यात जमा ! यादीत नाव चेक करा

Rupees 6000 deposit in account under PM Kissan and Nmo shetkari Yojana

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी एक फायद्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना खूप फायदा होणार आहे. चला तर मग सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More »

आनंदाची बातमी !! पशुपालकांना मिळणार विविध सवलती ! वाचा सविस्तर

Livestock get a concession in various

पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे दुग्धवयवसाय ,  कुक्कुटपालन ,शेळीपालन आणि वराहपालन करणाऱ्या लाखो पशुपालकांना कर्ज , विमा आणि सोलर सुविधासह शेती सारख्या सवलती मिळणार आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ ,ग्रामीण भागात रोजगार निर्मिती  आणि शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More »