माझी लाडकी बहीण योजनेची एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जून चा हफ्ता मिळालेला आहे. पण महिलांना जूनचा हफ्ता मिळाला की नाही हे कसे चेक करायचे ? लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. पण तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही ? हे जर पाहायचे असेल तर दोन पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाईन किंवा ऑफलाईन चेक करु शकता. जर ऑनलाईन चेक करायचे असेल तर बँकेच्या अधिकृत ऐप वर जाऊन तुमच्या खात्यातील बॅलेन्स चेक करू शकता. याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More »SSC CGLE 2025 – रु. १,४२,४००/- पर्यंत वेतन ; गट-ब/क पदांच्या १४,५८२ भरतींसाठी त्वरित अर्ज करा !
SSC CGLE Notification 2025 - Staff Selection Commission, New Delhi invites Online applications in prescribed format till last....
Read More »KDMC – १० वी पास/GNM/DMLT/इतर ; ४९० गट ‘क’/गट ‘ड’ पदांसाठी अर्ज करा !
KDMC Group C/Group D Recruitment 2025 - Kalyan Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Online applications....
Read More »आनंदाची बातमी!! महाराष्ट्रात पोलीस भरती येत्या ऑक्टोबर पासून सुरु होणार , एकूण १० हजार पदे रिक्त ! संपूर्ण माहिती जाणून घ्या
महारष्ट्रातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गृह विभागाकडे पोलीस भरती संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता . तर आता १० हजार रिक्त पदांची पोलीस भरती लवकरच ऑक्टोबर महिन्यापासून सुरु होणार आहे. ही तरुण वर्गासाठी आणि ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा आहे त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. या भरतीच्या अंतर्गत बॅन्ड्समन , पोलीस शिपाई, चालक इत्यादी पदांची भरती होणार आहे. तब्बल १०००० पदांसाठी ही भरती होणार आहे. या भरती संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More »PM कौशल विकास योजने मार्फत थेट भरती ; दरमहा मिळणार ८००० रुपये ! अर्ज सुरु झालेत
PM कौशल योजना ही एक केंद्र सरकारने केलेली योजना आहे. या योजनेचा भारतातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि स्वयंरोजगाराची संधी देण्याचा उद्देश आहे. ही भारत सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. या योजनेतून तरुणांना व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षण दिल जात. तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर उमेदवारांना सरकारी मान्यताप्राप्त प्रमाणपत्र दिल जात. कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक अडचणी यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडतात. पण आता तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे – ती म्हणजे प्रधानमंत्री कौशल विकास योजना 2025 . या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या .
Read More »खुशखबर ! IBPS मुंबई मध्ये नोकरीची संधी , २८.१५ लाख पर्यंत मिळणार वार्षिक वेतन; आजच अर्ज करा !
IBPS Banking Recruitment 2025 - Institute Of Banking Personnel Selection invites Online applications till last date.....
Read More »DIAT (DU), पुणे – १० पदवीधर शिकाऊ उमेदवार/पदविकाधारक प्रशिक्षणार्थी पदभरती सुरु ; त्वरित अर्ज करा !
DIAT Apprenticeship 2025 - Defence Institute Of Advanced Technology (DIAT) (DU), Pune invites Online applications in.......
Read More »PCACS पुणे – रु. २३,१००/- दरमहा वेतन ; समुपदेशक/प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या १२ भरतींसाठी अर्ज करा !
PMC FICTC Recruitment 2025 - Health Department, Pune Municipal Corporation, Pune invites Offline applications......
Read More »AIIMS TMMU नागपूर – रु. १,००,०००/- दरमहा वेतन ; ‘या’ पदासाठी त्वरित अर्ज करा !
AIIMS TMMU SR Job 2025 - All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online applications in prescribed.......
Read More »खुशखबर !! लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हफ्ता मिळाला ; जुलै चा हफ्ता कधी? जाणून घ्या
नवीन अपडेट ; लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता देण्यात आला. त्यांना ३० जून २०२५ पासून जून महिन्याचा हफ्ता दिला जातोय आणि जुलै महिन्याचा हफ्ता कधी पर्यंत मिळू शकतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati