वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

मध्य रेल्वेत २४१८ रिक्त पदांची भरती ! अर्जप्रक्रिया सुरु

Central Railway Bharti 2025

Central Railway Recruitment 2025 : मध्य रेल्वे मुंबईने शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस) पदांच्या २४१८ रिक्त जागेची भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे.  ही भरती प्रक्रिया ऑगस्ट २०२५ मध्ये सुरु झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार ११ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार सेंट्रल रेल्वेच्या अधिकृत वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Read More »

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या तब्बल ८ हजार जागा वाढणार !

As many as 8,000 seats in medical degree courses will be increased

वैद्यकीय पदवी ,  पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तब्बल ८ हजार जागा वाढण्याची शक्यता आहे. वैद्यकीय महाविद्यालयाचे मूल्यांकन केले जात आहे.  अशी माहिती राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे (National Commission for Medical Sciences) (एनएमसी) प्रमुख डॉ. अभिजात शेठ (NMC Chief Dr. Abhijat Sheth) यांनी दिली. नीट-यूजी २०२५ साठी सध्या समुपदेशन सुरू आहे व पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. दुसरा टप्पा २५ ऑगस्टपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले

Read More »