वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

शिक्षण विभागाची मोठी बातमी ; शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले जाणार ! जाणून घ्या सविस्तर

Shikshan Vibhag Big News update

राज्यातील शिक्षण विभागातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याच्या शिक्षण विभागाकडून खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शालार्थ प्रणालीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती आदेश , रुजू अहवाल , वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी मान्यता आदेश (School ID Approval order ) लवकरात लवकर स्कॅन करून अपलोड करणे मुख्यध्यापकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. निर्धारित वेळेत जर मान्यता आदेश अपलोड नाही झाले तर ऑगस्ट महिन्याचा पगार रोखला जाईल असे शिक्षण विभागाने राज्यातील शाळांना सांगितले आहे.

Read More »

नाशिक आरोग्य विभागात कंत्राटी पदभरती मध्ये घोटाळा ; संपूर्ण माहिती जाणून घ्या !

Health deparment Nashik Scam 2025

आरोग्य विभाग नाशिक येथे कंत्राटी पदभरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. निविदा प्रक्रियेत नियम मोडल्याचा दावा केला आहे. या संस्थेने शासकीय नियमाचे उल्लंघन केले. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. 

Read More »

LIC – रु. ८८,६३५/- दरमहा वेतन ; ४९१ पदांसाठी त्वरित अर्ज करा !

LIC Mumbai AE/AAO (Specialist) Recruitment 2025 - Life Insurance Corporation Of India, Mumbai invites Online applications.....

Read More »

मुंबई विद्यापीठात रोजगार मेळावा आयोजित ; १६०० हून अधिक रोजगारांची संधी उपलब्ध !

Mumbai Vidyapeeth Rojgar melawa 2025

फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. ती म्हणजे अशी मुंबई विद्यापीठात भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय मेगा रोजगार मेळावा २२ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे  , या मेळाव्यात २५हून अधिक नामांकित कंपन्या १६०० हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. विविध क्षेत्रातील नोकरी इच्छुक तरुणांना एकाच ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

Read More »