राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास काही तास उरलेले असतानाच शिक्षण संचालनालय विभागाने विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.
Read More »MAHAIT मुंबई – रु. ३,००,०००/- दरमहा वेतन ; २ पदांवर नोकरीची सुवर्णसंधी
MAHAIT Mumbai HOD Recruitment 2025 - Maharashtra Information Technology Corporation Limited, Mumbai invites......
Read More »युवा ग्रामीण विकास संस्था, गारगोटी, जि. कोल्हापूर – १०/१२ वी पास/इतर ; ३५ पदांसाठी मुलाखतीची सूचना
YGVS Dist. Kolhapur Recruitment 2025 - Yuva Gramin Vikas Sanstha, Gargoti, Dist. Kolhapur has arranged interview on.....
Read More »SPM अकलूज, जि. सोलापूर – १०/१२ वी पास/इतर ; ५ शिक्षकेतर पदांसाठी अर्ज करा !
SPM Solapur Non-Teaching Recruitment 2025 - Shikshan Prasarak Mandal, Akluj, Dist. Solapur invites Offline applications....
Read More »KBCNMU जळगाव अंतर्गत रु. ३५,०००/- पर्यंतच्या वेतन ; १०२ शैक्षणिक पदभरती जाहीर !
KBCNMU Jalgaon AP Recruitment 2025 - Kavyitri Bahinabai Chaudhary North Maharashtra University, Jalgaon invites.....
Read More »शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज, जि. सोलापूर – ११० पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
SPM Dist. Solapur Recruitment 2025 - Shikshan Prasarak Mandal, Akluj, Dist. Solapur invites Offline applications...
Read More »सरकारची तरुणांसाठी मोठी योजना ! गाडी भाड्याने दया आणि पैसे कमवा !
राज्यातील पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महायुती सरकारने 'रेंट अ बाईक' ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही योजना ९ वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. नियमनशिवाय ही योजना राबवली जात असल्यामुळे २०१६ साली तिला स्थगित करण्यात आले होते. मात्र आता ही योजना नव्या नियमांसह अधिकृतरीत्या पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
Read More »मोठी बातमी !! AICTE आणि OPPO अंतर्गत भारतात 5000 इंटर्नशिप संधी ! संधीच सोनं करा
भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आणि प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड OPPO यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 5000 इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Read More »खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार !
खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार ! राज्य शासन व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील पशू विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे श्रेणी १ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या बदलाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षकांच्या जागी आता पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले जाईल.
Read More »महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार !
महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाकडून आज, ६ जून रोजी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेशासाठीची पहिली तात्पुरती सर्वसाधारण मेरिट यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati