वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

Ordance Factory भंडारा मध्ये नवीन १२५ जागांसाठी भरती जाहीर ! लवकर अर्ज करा

Ordance Factory Bhandara Bharti 2025

ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा (Ordnance Factory Bhandara) मार्फत "डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW)" पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती AOCP (अ‍ॅडव्हान्स्ड ऑर्डनन्स कॉर्पोरेशन प्रोजेक्ट) ट्रेडमधील पात्र उमेदवारांसाठी असून, करार तत्त्वावर (Tenure Basis) केली जाणार आहे.

Read More »

HPCL अंतर्गत १०३ विविध पदाची भरती सुरु ! आजच अर्ज करा

HPCL Bharti 2025

HPCL Recruitment 2025 : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (HPCL Mumbai) यांनी नवीन भरती जाहीर केली असून, विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

Read More »

BMIT Solapur सोलापूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित अर्ज करा

BMIT Solapur Bharti 2025

BMIT Recruitment 2025 : ब्रह्मदेवदादा माने इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर (BMIT Solapur) आणि ब्रह्मदेवदादा माने पॉलिटेक्निक यांच्यातर्फे विविध शैक्षणिक व अशैक्षणिक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Read More »