वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

महाराष्ट्रात AI अभ्यासक्रम ; केंद्र सरकारचे ५ मोफत कोर्सेस सुरु !

AI Courses in Maharashtra

केंद्र  सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने AI चे  महत्त्व लक्षात घेऊन 'एआय' संबंधित ५ मोफत अभ्यासक्रम 'स्वयम्' पोर्टलवर सुरू केले आहेत. यात 'एआय/एमएल युजिंग पायथॉन', 'क्रिकेट अनॅलिटिक्स विथ एआय', 'एआय इन फिजिक्स', 'एआय इन केमिस्ट्री' आणि 'एआय इन अकाउंटिंग' या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

Read More »

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये विविध रिक्त पदांची भरती ; मुलाखतीतून होणार निवड !

Shivaji University Kolhapur Bharti 2025

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (shivaji University Kolhapur Bharti 2025) येथे प्रकल्प तांत्रिक अधिकारी आणि कार्यालयीन अटेंडंट पदाच्या भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे.  या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२५ आहे. या भरती ची निवडप्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२५ ही आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन, जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Read More »

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) भरती २०२५ : नवी दिल्ली येथे वरिष्ठ सार्वजनिक अभियोक्ता (SPP) पदांसाठी ऑफलाईन अर्ज ३० सप्टेंबरपर्यंत !!

Narcotics Control Bureau Recruitment 2025 - Narcotics Control Bureau invites Offline applications in prescribed format till last date.....

Read More »

कर्मचारी निवड आयोग (SSC) भरती २०२५ : नवी दिल्ली येथे अकाउंटंट व अकाउंट्स ऑफिसर पदांसाठी ११ जागा, ६० दिवसांत करा ऑफलाईन अर्ज !!

Staff Selection Commission Recruitment 2025 - Staff Selection Commission invites Offline applications in prescribed format till last date 60 Days.....

Read More »

खुशखबर ! मध्य रेल्वे मुंबई मध्ये २४१८ रिक्त पदांची भरती ! अर्ज प्रक्रिया सुरु

Centaral Railway Mumbai Bharti 2025

आनंदाची बातमी ! central Railway मध्य रेल्वे मुंबई  येथे एकूण २४१८ अप्रेंटिस पदांची भरती सुरु , या भरती साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.  १०  पास उमदेवारांसाठी चांगली संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ सप्टेंबर २०२५ ही आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज अधिकृत वेबसाईट वर जाऊन दिलेली माहिती नीट काळजीपूर्वक वेळेच्या आत सादर करावा. या भरतीची अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 

Read More »

अकरावी प्रवेशा च्या दुसऱ्या फेरीची यादी जाहीर !

11th online admission 2025

अकरावी साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे . अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेदरम्यान दुसऱ्या विशेष फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची यादी आज, मंगळवारी (दि.१९) जाहीर केली जाणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना उद्या, बुधवार (दि.२०) अखेर आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नाशिक विभागात अकरावीच्या रिक्त जागांसाठी दुसरी विशेष फेरी जाहीर झाली असून, पात्र विद्यार्थ्यांची यादी आज प्रसिद्ध होणार आहे. विद्यार्थ्यांना आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी २० ऑगस्टपर्यंतची मुदत आहे. त्याचबरोबर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएच.डी. प्रवेशाची दुसरी फेरी लांबणीवर पडली असून, मार्गदर्शकांना रिक्त जागांची माहिती देण्यासाठी २३ ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. 

Read More »