COEP AI/ML Job 2025 - Registrar, COEP Technological University, Pune invites Online as well as Offline applications....
Read More »रयत मराठी माध्यमिक शाळा आणि सातारा प्रायमरी स्कूल – ३२ शैक्षणिक पदभरती सुरु ; संपर्क करा !
RSS RMMS/SPS Recruitment 2025 - Rayat Shikshan Sanstha, Satara invites Offline applications in prescribed format & has......
Read More »खुशखबर !! राज्यात TAIT परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु !
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षकांसाठी अनिवार्य असलेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी २४ मे ते ६ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना आज २६ एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, त्याची अंतिम मुदत १० मे पर्यंत देण्यात आली आहे.
Read More »नाशिक महानगरपालिकेत ३०९ रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित करा अर्ज
नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली असून, एकूण ३०९ रिक्त पदांकरिता अर्ज मागविण्यात आले होते.
Read More »AIIMS नागपूर – ७८ वरिष्ठ निवासी पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित
AIIMS Nagpur SR Recruitment 2025 - All India Institute Of Medical Sciences, Nagpur, Maharashtra invites Online applications.....
Read More »MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती; २ हजार ६९५ पदे भरली जाणार ; अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार !
MPSC Recruitment for 2695 Posts 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या गट-अ भरतीची घोषणा केली आहे. याअंतर्गत एकूण २,७९५ पदांची भरती केली जाणार असून, अर्ज प्रक्रिया २९ एप्रिल २०२५ पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होणार आहे.
Read More »सुवर्णसंधी !! गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे नोकरीची संधी ! आजच अर्ज करा
जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल, तर ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल या पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Read More »नवोदय विद्यालय पुणे येथे नोकरीची सुवर्णसंधी ; त्वरित करा अर्ज !
चांगली नोकरी मिळवण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. परीक्षा, मुलाखती अशा विविध टप्प्यांतून जावं लागतं, पण अनेकदा संधी मिळणं कठीण ठरतं. अशा वेळी जर तुम्ही अजूनही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
Read More »NEET पेपर फसवणूक प्रकरणातील मास्टरमाइंड संजीव मुखिया अखेर जेरबंद !
NEET पेपर लीक प्रकरणाचा मास्टरमाइंड संजीव मुखिया अखेर अटकेत; अनेक धक्कादायक तथ्य उघड NEET 2024 पेपर लीक प्रकरणात तब्बल काही महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी संजीव मुखिया याला अखेर अटक करण्यात आली आहे.
Read More »पहलगाम हल्ल्याचा परिणाम : जम्मू-काश्मीरमधील शाळा, कॉलेज बंद; परीक्षा पुढे ढकलल्या ! Pahalgam Attack Schools and Colleges Shut in Jammu & Kashmir; Exams Postponed
Pahalgam Attack Schools and Colleges Shut in Jammu & Kashmir; Exams Postponed : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षण संस्थांना तात्पुरती सुट्टी, परीक्षा पुढे ढकलल्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र संताप आणि शोककळा पसरली आहे.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati