राज्यातील पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महायुती सरकारने 'रेंट अ बाईक' ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही योजना ९ वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. नियमनशिवाय ही योजना राबवली जात असल्यामुळे २०१६ साली तिला स्थगित करण्यात आले होते. मात्र आता ही योजना नव्या नियमांसह अधिकृतरीत्या पुन्हा सुरु करण्यात आली आहे.
Read More »मोठी बातमी !! AICTE आणि OPPO अंतर्गत भारतात 5000 इंटर्नशिप संधी ! संधीच सोनं करा
भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आणि प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड OPPO यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 5000 इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
Read More »खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार !
खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार ! राज्य शासन व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील पशू विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे श्रेणी १ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या बदलाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षकांच्या जागी आता पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले जाईल.
Read More »महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार !
महाराष्ट्र FYJC मेरिट यादी 2025 Live पहिली मेरिट यादी आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार. महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंडळाकडून आज, ६ जून रोजी प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेशासाठीची पहिली तात्पुरती सर्वसाधारण मेरिट यादी जाहीर करण्यात येणार आहे. ही यादी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
Read More »अंगणवाडी सेविका होणार आता शिक्षिका; प्रशिक्षण सुरु !
अंगणवाडी सेविका होणार शिक्षिका; प्रशिक्षणानंतर चिमुकल्यांना देणार शिक्षणाचे धडे राज्यातील अंगणवाडी सेविकांना आता केवळ पोषण सेवाच नव्हे, तर शिक्षणाचाही महत्वाचा भाग बनण्याची संधी मिळणार आहे.
Read More »आता NEET PG ची परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ ला होण्याची शक्यता !
आता NEET PG ची परीक्षा ३ ऑगस्ट २०२५ ला होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची नीट पीजी परीक्षा एकाच टप्प्यात घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने संबंधित विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे ही परीक्षा पारदर्शीपणे होईल, अशी भावना या विद्यार्थ्यांची आहे.
Read More »आनंदाची बातमी !! ISRO मध्ये नोकरीची संधी ; पगार १ लाख ४२ हजार पर्यंत ! जाणून घ्या अर्ज कसा करायचा
इस्रोमध्ये नोकरी करण्याची इच्छित असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मार्फत सध्या विविध विभागांमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकऱ्यांसाठी आकर्षक पगार मिळणार असून, इस्रोसारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळणार आहे.
Read More »RTMNU मध्ये ९२ प्राध्यापक पदांची भरती !
RTMNU मध्ये कंत्राटी प्राध्यापकांची भरती होणार आहे. यासाठी एकूण रिक्त जागा ९२ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत ३५ हून अधिक विभाग आणि तीन महाविद्यालयांचा समावेश होतो. बर्याच विभागांमध्ये तासिका तत्त्वावर कंत्राटी प्राध्यापकांची नियुक्ती केली जाते. या भरती संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल. तर खाली दिलेली आहे. ती माहिती सविस्तर वाचा
Read More »आनंदाची बातमी !! SSC द्वारे २ हजार ४२३ विविध पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा
मोठी आनंदाची बातमी आहे. एसएससी मार्फत २ हजार ४२३ विविध पदांच्या जागेसाठी भरतीप्रक्रिया सुरु आहे. या भरती मोहिमेअंतर्ग कॅन्टीन अटेंडंट, फ्युमिगेशन असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, टेक्निकल सुपरिटेंडेंट, सिनियर सायंटिफिक असिस्टंट, गर्ल कॅडेट इन्स्ट्रक्टर, मॅनेजर कम अकाउंटंट, फायरमन, सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर, टेक्निकल ऑफिसर यासह अन्य पदे भरली जाणार आहेत. या भरती साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ ही आहे. अर्ज करण्याच्या आधी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Read More »कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड आयटी, जि. बीड – ०६ शैक्षणिक पदांसाठी मुलाखत आयोजित
CCSIT Dist. Beed Recruitment 2025 - College of Computer Science & IT, Dist. Beed has arranged interview on date.....
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati