वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

महिलांजवळ राशनकार्ड असेल तर मिळणार १२६०० रुपये; लगेच अर्ज करा !

Rashan Kard New update

राज्य सरकार महिलांच्या आर्थिक स्वावलंबनावर विशेष भर देत आहे. आणि त्यासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांमध्ये "माझी लाडकी बहीण योजना" ही समोर आहे. आता राज्य सरकारने राशन कार्ड धारक महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्यामध्ये महिलांना १२६०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Read More »

मोठी अपडेट !! लाडक्या बहिणींना जून चा हफ्ता आता जून महिन्याच्या शेवटी मिळणार ! कारण काय ? ते जाणून घ्या

Ladki Bahin June installment recieve at the end of June

माझी लाडकी बहीण योजनेचा जून चा हफ्ता महिलांना कधी मिळणार ? याचा प्रश्न लाभार्थी महिलांना पडलेला आहे. आधी असे सांगण्यात आले होते की ; २० जून ला पैसे खात्यात जमा होतील. पण ते जमा झाले नाही. आता या योजने बद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. जून चा हफ्ता लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या शेवटी मिळेल. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Read More »

आनंदाची बातमी !! लाडकी बहीण योजनेचा हफ्ता २५० रुपयाने वाढला !

Mazi Ladki Bahin Yojana installment increase by 250 rupees

आनंदाची बातमी लाडक्या बहिणी साठी आहे. लाडक्या बहिणींचा हफ्ता २५० रुपयांनी वाढविण्यात आलेला आहे. आता हा हफ्ता कोणत्या लाडक्या बहिणीचा वाढविला आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात मागच्या वर्षी पासून झाली. या योजनेचा लाभ महिलांना जुलै २०२४ पासून मिळत आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा पंधराशे रुपये येतात. शासनाकडून महिलांना एक आर्थिक मदत दिली जाते. आता या योजनेअंतर्गत महिलांचा दरमहा हफ्ता वाढविण्यात आलेला आहे. या बद्दल ची अधिक माहिती खाली दिलेली आहे.

Read More »