वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Online Bharti

Government jobs have been made available for the eligible candidates. Like Banking jobs, Railway job, UPSC, MPSC

भारतीय लष्कराकडून RVC अंतर्गत पशुवैद्यकीय अधिकारी पदासाठी नवीन भरती जाहीर !

Recruitment in RVC 2025

अर्जदारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून पशुवैद्यकीय विज्ञान (BVSc किंवा BVSc आणि AH) मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. या पदांसाठी भारतीय नागरिकांसोबतच नेपाळी नागरिकही अर्ज करू शकतात.

Read More »

नाशिक मध्ये २१२ शिक्षक पदासाठी भरती सुरु !

Nashik Shikshak Bharti 2025

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून, या टप्प्यात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक पदे भरली जाणार आहेत.

Read More »

नवी मुंबई महानगरपालिका येथे ६६८ रिक्त पदांची भरती ! आजच अर्ज करा

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

नवी मुंबई महापालिकेमध्ये (Navi Mumbai Municipal Corporation - NMMC) गट-क व गट-ड संवर्गातील विविध पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती जाहिरातीनुसार एकूण 668 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

Read More »